Dictionaries | References ज जोर Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 जोर बर'/बड़ो (Bodo) WN | Bodo Bodo | | verb थाबै गाज्रि एबा नस्थ जायि एबा खामानि होनाय Ex. मोजां कम्पानिफोरनि दिहुनथाया गोबां दिनसिम जोरो HYPERNYMY:दं ONTOLOGY:निरंतरतासूचक क्रिया (Verbs of Continuity) ➜ क्रिया (Verb) SYNONYM:सोलि थिखिWordnet:benটেকে gujટકવું kanಬಾಳಿಕೆ ಬರು malനിലനില്ക്കുക marचालणे oriତିଷ୍ଠି ରହିବା panਟਿਕਣਾ telమన్ను urdٹکنا , چلنا , ٹہرنا See : सु Rate this meaning Thank you! 👍 जोर हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : शक्ति, परिश्रम, वश, वेग, कसरत, ताक़त, बल, प्रचंड, ज़ोर Rate this meaning Thank you! 👍 जोर कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | noun मनशाची कूड वा आंग हून जावपाची अवस्था Ex. ताका आयज जोर आयला HYPONYMY:कफजोर टायफॉयड निमोनिया दिसाचो मोतीज्वर पारय गोडोजोर थंडजोर डेंगू पोरणो जोर ONTOLOGY:रोग (Disease) ➜ शारीरिक अवस्था (Physiological State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:कुलकुलो तापWordnet:asmজ্বৰ bdलोमजानाय benজ্বর gujતાવ hinबुखार kanಜ್ವರ kasتپھ دود , تَپھ malപനി marताप mniꯂꯥꯏꯍꯧ nepजरो oriଜ୍ୱର panਬੁਖਾਰ sanज्वरः tamகாய்ச்சல் telజ్వరం urdبخار , حرارت , بدن کی گرمی See : नेट, दाब Rate this meaning Thank you! 👍 जोर A dictionary, Marathi and English | Marathi English | | . 7 An exercise of the gymnasium. Hard straining of the muscles of the limbs and trunk. v काढ. 8 The flood tide, esp. the extraordinary flow at conjunction and opposition. जोर करणें or लावणें or जोरास येणें To resist greatly; to demand force; to be hard of accomplishment. जोराचा Strong, powerful, firm. Rate this meaning Thank you! 👍 जोर Aryabhushan School Dictionary | Marathi English | | n m Strength, force. Power of endurance or resistance. Violence, momentum (of wind, bullets &c.) Oppression, force, injustice. Stress or strain. The force of fullness or prime (as of a malody, of rainy or windy season or weather). An exercise of the gymnasium. Hard straining of the muscles of the limbs and trunk. v कांढ.जोर करणें, लावणें,जोरास येणें To resist greatly, to demand force, to be hard of accomplishment. Rate this meaning Thank you! 👍 जोर मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. जोम , ताकद , दमदारपणा , बळ , बळकटी , शक्ती , सहनशक्ती , सामर्थ्य ; ना. भर , महत्त्व . Rate this meaning Thank you! 👍 जोर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun ज्याच्या आधारे आपण आपल्या ताकदीपलीकडे एखादे काम करतो तो आधार Ex. मूल गुडघ्याच्या जोरावर चालू लागले आहे. ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:kokबळगें See : उत्साह, दंड, त्राण, भर, वेग Rate this meaning Thank you! 👍 जोर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. ( गो . ) ज्वर ; ताप . [ सं . ज्वर ] पुन . १ जोम ; शक्ति ; ताकद ; बळकटी . २ स्थैर्य ; दाढर्य ; गंभीरपणा ; दमदारपणा ; सहनशक्ति ( सजीव प्राणी , वस्तु यांची ). ३ वेग ; शक्ति ; आघात ; झपाटा ; गतीचा वेग ( वारा , बंदुकीची गोळी यांचा ). ४ जुलुम ; जबरदस्ती ; अन्याय . ५ दाब ; ताण ; नेट ; वजनाचा भार . सगळे भोई सारखे असले तर बरे , नाहीं तर ठेंगणा असतो त्याचे खांद्यावर भारीं जोर येतो . ६ जोष ; पूर्ण वेग ; भर ( रोग , पाऊस , थंडी यांचा ). ७ तालमींतील एक व्यायामविशेष ; दंड . ( क्रि० काढणें ). ८ ( नाविक ) पूर ; समुद्राची भरती ( विशेषत : पौर्णिमा - अमावस्येच्या दिवशींची ); भांग ; उधाण . ९ ( यंत्रशास्त्र ) प्रेरकशक्ति . १० महत्त्व ; भर ; या गोष्टीवर गव्हर्नरसांहेबांनीं बराच जोर दिला होता . - केले १ . १९९ . [ फा . झोर ; अर . जौर ] ( वाप्र . )०करणें लावणें जोरास येणें = जबरदस्तीनें वागणें ; अडथळा करणें ; शक्तीची , बलात्काराची गरज उत्पन्न करणें ; तडीस नेण्यास , उरकण्यास कठिण करणें , जाणें आज पावेतों रुपये देतों देतों म्हणत होता पण अतां जोरास आला त्यापेक्षां उपास घातले पाहिजेत .०देणें १ पुष्टी ; मदत , आधार देणें . २ महत्त्व देणें ; विशेष उल्लेख , निर्देश करणें . म्ह० जोर थोडा , आणि घुस्सा बडा . - भाब २४ . सामाशब्द - जोराचा - वि . नेटाचा ; अति मोठा .०कस कसदार कसवान - वि . १ दंड काढणारा . २ पहिलवान ; ताकदवान ; बळकट ; सशक्त .०गत स्त्री. ( राजा . ) उधाण ; उसाण ; भांग ; समुद्राची भरती ( अमावस्या व पौर्णिमेची ). पुनवेच्या व जोरगतीच्या दिवशीं भरतीच्या वेळीं मानसेचीं दारें बंद केल्यावरसुध्दां काय विशाद होती . - सह्याद्री ९४ .०जबरी स्त्री. जुलुम ; जबरदस्ती .०तलप तलब - स्त्री . १ ( कायदा ) हजर राहण्यासाठीं जोराचें बोलावणें . २ अन्यायपूर्वक हरण ; बलात्कारानें हरण ; बलात्कार . जोरतलबेनें ऐवज शिंदे यांनीं आणिला म्हणून वार्ता आहे . - ख ९ . ४९८४ . माझें मनांत आलें तर येईन , तुमचे जोरतलपेस भिणार नाहीं .०तलपी तलबी - स्त्री . जुलूम ; जबरदस्ती . - वि . १ जुलमाचें ; जबरीचें ; जोराचें ; बलात्काराची ( हजेरी , पैसा उकळणें यासंबंधीं मागणी ). त्यापेक्षां अंमलजोरतलबीचा सुरू करावा . - मराचिथोशा ७७ . २ मग्रूर ; अरेराव . कोठें जोरतलबा महाल असतील , हरामखोरांस तंबी पोहोंचावून पैसा वसूल करून देणें . - मदबा १ . ११८ . - पेद ६ . १४९ . [ फा ]०तलबीटीप तलबीसर - स्त्री . पत्त्यांच्या खेळांतील एक संज्ञा .०बळ न. शारीरिक बल ; पाशवी शक्ति ; आडदांडपणा ; दांडगाईचा जोर , बळ ; शुध्द दांडगाई ; जुलूम . [ फा . झोर + सं . बल ]०पट्टी स्त्री. दोन थरास जोडणारी पट्टी जरूर पडल्यास वरवंडया जोरपट्टीनें जोडाव्या - मॅरट १३ .०बेजोर बेजौर - क्रिवि . जोरावारीनें ; जबरदस्तीनें . इंग्रज घाट चढोन जोरबेजोर होसकट्टयाचें ठाणें घेतलें . - ख ९ . ४४५४ . प्रधानाच्या फौजेनें बदामीचा किल्ला जोरबेजोर फत्ते केला . - ख ८ . ४०९० . Rate this meaning Thank you! 👍 जोर मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | जोर करणें-लावणें जोरांत येणें जबरदस्तीने वागणें मस्ती करणें मगरूरीचे वर्तन करणें उन्मत्तपणाने उत्तरे देणें. जोर रट्टा खैं पेजेक, घैरंव रट्टा खैं जागेक (गो.) कांजी मिळत नाही म्हणून ताप रडतो, जागा मिळत नाही म्हणून कोळी रडतो. ज्याला खायला नाही त्याच्या अंगात ताप राहात नाही, जेथे जागा नाही तेथे कोळी घर करीत नाही. Rate this meaning Thank you! 👍 जोर नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali | | See : बल, बल Related Words जोर देणे जोर देना जोर जोर पकडणे जोर नाशिल्लें जोर धरणे पोरणो जोर जोर थोडा घुस्सा बडा जोरांत जोर मनगटाचा जीर्ण-ज्वर ಜೀರ್ಣ-ಜ್ವರ stress कमरेचा जोर जोर करना जोर का जोर काडपी जोर जुल्म जोर डालना जोर दिखाना जोर दिवप जोर देणें जोर पकड़ना जोर बाँधना जोर लगाना जोर से दुधाचा जोर बांसिन जोर मुँह-जोर मनिक-जोर नि-जोर जीर्णज्वरः تِپھہٕ روٚس പനി ഇല്ലാത്ത അവസ്ഥ ज़ोर पकड़ना ताप निर्ज्वर ಜ್ವರಯಿಲ್ಲದ जोर-जबरदस्ती करना जोर पकड़ लेना जोर-शोर से जोर से पकड़ना जोर से लगाना म्हाळपै जोर, समस्ता पॅज मनगटांत जोर असणें मनगटास जोर असणें देवते जोर, संग्रमा पेज पूरा जोर लगाना एड़ी-चोटी का जोर लगाना ज्याचे मनगटांत जोर, तो बळी ज्याच्या मनगटास जोर तो बळी बेंबीच्या देठापासून जोर करुन बोलणें बोलण्यांत जोर, अन् कामांत अंगचोर मनगटाचा जोर, कोटी मनुष्याहून थोर नियमित उद्योगाला, संवयीनें जोर आला बोलो हो भर दिवप زوٗر دِیُن زور دینا பலம் கொடு ఒత్తిడిచేయు জোর দেওয়া ਜੋਰ ਦੇਣਾ ભાર દેવો ಬಲ ಪ್ರಯೋಗಿಸು നിർബന്ധിക്കുക टिकना टिक्नु మన్ను টেকে ତିଷ୍ଠି ରହିବା ಬಾಳಿಕೆ ಬರು നിലനില്ക്കുക तीन म्हैन्यांच्या खाणाक एका दिसाचो जोर पुरो force antipyretic focus असे अंमलाचा जोर, म्हणून जाळूं नये उन्हापाण्यानें घर forcefulness intensity intensiveness लोमजानाय ज्वरः बुखार thrust pressure காய்ச்சல் ٹِکُن জ্বর জ্বৰ ଜ୍ୱର ಜ್ವರ genus ciconia कडकी अधिक जीना pushup pyrexia febricity febrility fever feverishness Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP