Dictionaries | References झ झाडी Script: Devanagari Meaning Related Words झाडी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Sweeping off; snatching up; pocketing or making off with. 3 An implement for digging and lopping. झाडी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A thicket. झाडी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun अनेक फांद्या, वेलींनी गच्च भरलेली झाडांची जाळी Ex. त्या झाडीत वाघाची वसती आहे HYPONYMY:जरीला ONTOLOGY:समूह (Group) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:झाडोरा झाडौली झुडूप झुडपीWordnet:asmজোপা bdजाइराब हाग्रा benঝোপ gujઝાડી hinझाड़ी kanಪೊದೆ kasزانٛڑ kokझोपां malകുറ്റിക്കാട് mniꯃꯣꯡꯁꯣꯡ nepझाडी oriବୁଦା panਝਾੜੀਆਂ sanझटि tamபுதர் telపొద urdجھاڑی noun झाडाझुडुपांचा समुह Ex. वाघ झाडीत शिरून दिसेनासा झाला. ONTOLOGY:समूह (Group) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:झाडझुडूप झाडझाडोराWordnet:asmজোপোহা bdसुगोनां जायफ्रा बिफां gujઝાંખર hinझंखाड़ kanಸೈಲಾದ kasزانٛڈ malമുള്പ്പടര്പ്പ് oriଝାଡ଼ ଜଙ୍ଗଲ panਝਾੜੀ tamஅடர்ந்த முட்புதர் telపొద urdجھنکاڑ , جھانکڑ See : झाडझुडूप झाडी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. ( ना . गोंडी . ) एक लहानसें लांकडी टाळासारखें गोंडी वाद्य . [ झांज , झांजडी ] स्त्री. १ जंगली किंवा झाडांझुडपांनीं व्यापलेला प्रदेश ; राई ; झाडांचा समुदाय . ज्यांच्या रम्य तटांवरी पसरल्या झाडया किती सुंदर । - केक १२८ . २ झाडोरा ; झाडझुडपांनीं व्याप्त अशी अवस्था , निबिडता . ३ ( ना . ) चांदा व भंडारा हे अरण्यमय जिल्हे , यांना झाडीपट्टी असेंहि म्हणतात . [ म . झाड ; का . झाडी ] स्त्री. १ झाडणें ; झाडून टाकण्याची क्रिया . मुरडिवें आंगें झाडी करितु । अनियाळां डोळां वेंझ घेतु । - शिशु ७१० . २ निकाल ; फडशा . झाडा पहा . ३ शुध्दि . देहजाडयाचिया किटा । आवृत्तिपुटीं सुभटा । झाडी कीजे - ज्ञा १७ . २०९ . ४ लांबविणें ; पळविणें . [ झाडणें ]०करणें झाडून टाकणें ; निकाल , नाश करणें . स्वानंदें तृप्ति झाली . । झाडी केली भवरोगा । - एभा १० . २९ .०वाट स्त्री. झाडींतून , जंगलातून जाणारी वाट ; जंगलांतील पायवाट . या वाटेंत चोरांची फार भीति असते . झाडीवाट ते नेणती स्वामी । पुत्रासी न धाडितां समागमीं । - दावि ३९२ . [ झाडी + वाट ] झाडी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 झाडी करणेंझाडून टाकणेंनिकाल करणेंसाफ करणें धुऊन टाकणेंनाहीसा करणेंसमूळ काढून टाकणें. स्वानंदे तृप्ति झाली। झाडी केली भवरोगा।’ -एभा १०.२९. झाडी नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 noun साना रूख बिरुवाका समूह Ex. बाघ झाडीमा लुकेको थियो MERO MEMBER COLLECTION:बोट ONTOLOGY:समूह (Group) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:घना जङ्गलWordnet:asmজোপা bdजाइराब हाग्रा benঝোপ gujઝાડી hinझाड़ी kanಪೊದೆ kasزانٛڑ kokझोपां malകുറ്റിക്കാട് marझाडी mniꯃꯣꯡꯁꯣꯡ oriବୁଦା panਝਾੜੀਆਂ sanझटि tamபுதர் telపొద urdجھاڑی Related Words झाडी झाडी भएको गाढव लाथ झाडी तर काठीनें झोडी, पायानें मारशील तर दुसरी लाथ झाडील चंदनाची झाडी आणि सापाची वस्ती सुगोनां जायफ्रा बिफां ଝାଡ଼ ଜଙ୍ଗଲ जाइराब हाग्रा ঝোপ جھاڑی جھاڑی دار زانٛڈ زانٛڑ ژانٛڈٕ دار জোপা ঝাড়িদার ବୁଦାଳିଆ ਝਾੜੀ ਝਾੜੀਦਾਰ ઝાડીદાર ઝાંખર जायथुब बिफां गोनां झटि झाड़ी झाड़ीदार मातिल्लें झुडुपासम झोपां புதருள்ள ముళ్లపొద ಪೊದೆಯ ಸೈಲಾದ పొద कषाया জোপোহা ବୁଦା ਝਾੜੀਆਂ ઝાડી underbrush undergrowth underwood ಪೊದೆ കുറ്റിക്കാട് മുള്ളുകളുള്ള அடர்ந்த முட்புதர் മുള്പ്പടര്പ്പ് झंखाड़ झोंप புதர் helodrium घना जङ्गल scrub jungle गॉल्ल गोंगल्ल घॉल निकुंज गिचाड काठवण thicket garigue आडे अनियाळें वरसणे वर्सणे झाडौली झुडप झुडपी brushwood झाडझाडोरा झाडझुडूप डोळे फिरविणें timber line open formation झाडोरा झुडूप गर्जणें हातपाय झाडणें झांस धाण्या घनदाट किर्र रहाटी jungle सावड झांपळ झांपाळ ओसंग बुरटें राहट कानन जुंबडा जुंबडें जुंबाड जुंबाडा जुंबाडें जुंभाड बुरंट बुरट थापा राई माजणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP