Dictionaries | References

झाडौली

   
Script: Devanagari
See also:  झाडोरा

झाडौली

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   see : झाडी

झाडौली

  पु. स्त्री . ( कों . ) १ दाट , गर्द झाडी ; राई . २ त्यामुळें होणारें अभेद्यत्व ; दाट झाडेंझुडपें असणारी जागा . कल्पतरूंचे झाडोरे । - वेसीस्व ९ . २० . विचित्रा वेदवेलीं । दिसतीं सहजें सिध्दांओळीं । भावा भावाचिआं झाडौली । चहोंकडें । - दाव ४४४ . [ झाड + आवली = रांग ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP