Dictionaries | References

रांग

   
Script: Devanagari

रांग     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  जी कोणाचीय वाट पळयता अशी लोकांची वा वाहनांची रांग   Ex. रांग मोडून मुखार वचपी चालकाक खूब मार पडलो
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
SYNONYM:
रांक लायन
Wordnet:
benলাইন
gujકતાર
malവരി
panਕਤਾਰ
sanपङ्क्तिः
telవరుస
urdلائن , قطار
See : पंगत

रांग     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A rank or row; a line, range, series, or orderly succession. 2 A ridge or long line generally declivous on both sides; as a path running along an embankment or other double slope; an elevated pathway adown a mountain steep; the surface along a wharf &c.

रांग     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A rank or row.

रांग     

ना.  आवली , ओळ , पंक्ती , रीघ , श्रेणी .

रांग     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  सरळ रेषेत एकामागे एक किंवा एकाशेजारी एक असण्याची स्थिती   Ex. नाटकाची तिकिटे मिळवण्यासाठी लोक रांगेत उभे होते
HYPONYMY:
कडवे दात दीपमाला कवळी रांग रोमावळी वृक्षराजी भजनावली
ONTOLOGY:
भौतिक अवस्था (physical State)अवस्था (State)संज्ञा (Noun)
SYNONYM:
ओळ
Wordnet:
asmশাৰী
bdफारि
benপঙ্কতি
gujકતાર
hinपंक्ति
kanಸಾಲು
kasلٲن
kokपंगत
malവരി
nepलाम
oriଧାଡ଼ି
panਪੰਗਤ
sanपङ्क्तिः
tamவரிசை
telవరుస
urdقطار , سلسلہ , ترتیب , صف , لائن
noun  एखादी गोष्ट किंवा व्यक्तीची प्रतिक्षा करणारी लोकांची किंवा वाहनांची रांग   Ex. रांग मोडून प्रवासी नेणाऱ्या वाहनचालकाला चांगला मार बसला.
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
Wordnet:
benলাইন
gujકતાર
malവരി
panਕਤਾਰ
sanपङ्क्तिः
telవరుస
urdلائن , قطار

रांग     

 स्त्री. १ पंक्ति ; ओळ ; हार ; आवली ; श्रेणी . २ बरोबरी ; समान दर्जा . लोकपाळ रांगेचे । राउत जिये पदवीचे । ज्ञा ९ . ३२६ . ३ ( व . ) गंजी , ढीग . - वशाप ८ . ५१ . २४५ . ४ दोन्ही बांजूस उतार असून मध्यें उंचवटा असलेल्या बांधावरून जाणारा मार्ग ; एका बाजूस डोंगर व दुसर्‍या बाजूस खोल कडा तुटलेला अशी डोगरांतील अरुंद वाट , धक्क्याच्या लांबीचा पृष्ठभाग . [ सं . राजि ; इं . रँक ? ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP