Dictionaries | References ब बुरटें Script: Devanagari See also: बुरंट , बुरट Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 बुरटें A dictionary, Marathi and English | Marathi English | | buraṭa, buraṇṭa, buraṭēṃ n A place overrun with grass, shrubs, and bushes; a brushwood-thicket. Rate this meaning Thank you! 👍 बुरटें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. दाट गवत व झाडेझुडपें असलेलें गर्द स्थळ . बुरट , बुरंट - वि . दाट ; गहन ; किर्र ( झाडी , रान , अरण्य ). खुरटलेलें ; वाढ खुंटलेलें ( झाड ). खुरटी ; थोडें दूध देणारी ; आटलेली ( गाय . ) याच्या उलट दुधाळ . जो बुरट गौतमी कांसे खालीं । सर्व पदार्थ महि जे उद्धरिली । - नव १९ . ४६ . बुरटा - पु . रोगामुळें खुरटलेलें , वेडेंवांकडें वाढलेलें झाड किंवा फळ . [ सं . वृथा ; हिं . ब्रथा ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP