Dictionaries | References झ झारी Script: Devanagari See also: झारा , झारिया , झारेकरी , झार्या Meaning Related Words झारी हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 noun पानी रखने का एक प्रकार का टोंटीदार बरतन Ex. बच्चे ने झारी की टोंटी खोल दी और सारा पानी बह गया । MERO COMPONENT OBJECT:टोंटी ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:kanಕೆಟಲು kasجھاری kokपिंप oriଝରି sanप्रस्रवणम् telనీటికూజా noun वह छेददार धातु या प्लास्टिक की वस्तु जो स्नानगृह, रसोई घर आदि की पानी निकास की नालियों के मुँह पर लगी होती है ताकि कचरा आदि नाली के अन्दर न जाकर बाहर ही रह जाए Ex. रसोईघर की झारी टूट गई है । ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benঝাঁঝড়ি kanಗಿಂಡಿ panਝਾਰੀ tamநீர் வெளியேறும் வழி urdجھاری झारी कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun लांब दांडयाचो चाळणे भशेन पातळ दवलो Ex. तो झारयेन भजीं गाळटा ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:गाळणेंWordnet:benছানতা gujઝારી hinपौनी malവല oriଛୋଟ ଜାଲିଚଟୁ panਪੌਣੀ tamநீண்ட கரண்டி telచిన్నగరిటె urdپونی , حلوائیوں کاسوراخ دار چھوٹاکفگیر noun मान्नें, रांदची कूड बी हातूंत उदक व्हांवपाच्या नळयांक, कोयर नाल्यांत वचपाचो आडावपा खातीर बसयिल्ली गाळणी Ex. रांदचे कुडिची झारी तुटल्या ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:जाळीWordnet:benঝাঁঝড়ি kanಗಿಂಡಿ panਝਾਰੀ tamநீர் வெளியேறும் வழி urdجھاری See : चाळण, हजारी झारी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 to keep water cool. Used also of a watering pot with a strainer, and sometimes of a teapot. 2 A spout. झारी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A long-necked vessel (esp. of peuter) to keep water cool. A spout. झारी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun तोटीचे तोंड पसरट व सच्छिद्र असलेले, झाडास पाणी घालायचे एक भांडे Ex. बी उगवून येईपर्यंत झरीने पाणी द्यावे. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmঝাৰি bdदै सारग्रा benঝারি gujકારંજ hinहजारा kasپَمبَچھ kokहजारी malജലധാരായന്ത്രം mniꯄꯦꯔꯦ nepझाँजरी oriସିଞ୍ଚନପାତ୍ର panਹਜਾਰਾ sanसेक्त्रम् tamஹசாரா telచిమ్ముడుగొట్టం urdہزارا noun तोटी असलेले पाण्याचे भांडे Ex. मुलांनी झारीची तोटी उघडल्यामुळे सर्व पाणी वाहून गेले. MERO COMPONENT OBJECT:तोटी ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:hinझारी kanಕೆಟಲು kasجھاری kokपिंप oriଝରି sanप्रस्रवणम् telనీటికూజా झारी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. झारेकरी . कीं धुळींत हारपलें मुक्त । झारी निवडी सावचित्त । - रावि ३१ . ४५ . [ झारणें ] स्त्री. १ लांब गळयाचें , पाणी थंड राखण्याचें ( विशेषत : जस्ताचें ) भांडें . २ तोटी असलेला गडू . निघे न झारींतुनि नीरबिंदु । - वामन , वानमचरित्र १ . २७ . ३ झाडांस पाणी घालावयाचें जस्ताचें भांडें . याला एक लांब तोटी असून तिचें तोंड पसरट व सच्छिद्र असतें . ४ चहाची किटली . ५ तोटी . [ सं . झृ - झर किंवा क्षर ; प्रा . झर ; सिं . झारी ] पु. १ सोनाराच्या दुकानांतील राख विकत घेऊन किंवा रस्ता इ० कांतील पडलेला केरकचरा इ० चाळून , गाळून तींतून सोन्याचे कण काढून त्याजवर चरितार्थ करणारी एक जात व तींतील व्यक्ति . मिरविति गुणज्ञ कनका काढी सूक्ष्मा जपोनि झारा ज्या । - मोमंभा २ . २ . - इनाम ४४ . धुळी माजील सोनें जैसें । भेसळलें न दिसे । तें निवडूं जाणे जैसें । झारियाचि पै । - विउ ४ . ५९ . सरंजामदाराची झारेकर्याप्रमाणें चौकशी सुरू झाली . २ ( ल . ) कृपण ; कद्रू . [ झारणें ]०चा पु. पाणी पिण्याचा तोटीचा अपकरा , गडू .अपकरा पु. पाणी पिण्याचा तोटीचा अपकरा , गडू .०ची स्त्री. ( तंजा . ) झारा .पळी स्त्री. ( तंजा . ) झारा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP