Dictionaries | References झ झारिया Script: Devanagari See also: झारा , झारी , झारेकरी , झार्या Meaning Related Words झारिया महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ सोनाराच्या दुकानांतील राख विकत घेऊन किंवा रस्ता इ० कांतील पडलेला केरकचरा इ० चाळून , गाळून तींतून सोन्याचे कण काढून त्याजवर चरितार्थ करणारी एक जात व तींतील व्यक्ति . मिरविति गुणज्ञ कनका काढी सूक्ष्मा जपोनि झारा ज्या । - मोमंभा २ . २ . - इनाम ४४ . धुळी माजील सोनें जैसें । भेसळलें न दिसे । तें निवडूं जाणे जैसें । झारियाचि पै । - विउ ४ . ५९ . सरंजामदाराची झारेकर्याप्रमाणें चौकशी सुरू झाली . २ ( ल . ) कृपण ; कद्रू . [ झारणें ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP