Dictionaries | References

झारी

   
Script: Devanagari
See also:  झारा , झारिया , झारेकरी , झार्‍या

झारी     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  पानी रखने का एक प्रकार का टोंटीदार बरतन   Ex. बच्चे ने झारी की टोंटी खोल दी और सारा पानी बह गया ।
MERO COMPONENT OBJECT:
टोंटी
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kanಕೆಟಲು
kasجھاری
kokपिंप
oriଝରି
sanप्रस्रवणम्
telనీటికూజా
noun  वह छेददार धातु या प्लास्टिक की वस्तु जो स्नानगृह, रसोई घर आदि की पानी निकास की नालियों के मुँह पर लगी होती है ताकि कचरा आदि नाली के अन्दर न जाकर बाहर ही रह जाए   Ex. रसोईघर की झारी टूट गई है ।
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benঝাঁঝড়ি
kanಗಿಂಡಿ
panਝਾਰੀ
tamநீர் வெளியேறும் வழி
urdجھاری

झारी     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  लांब दांडयाचो चाळणे भशेन पातळ दवलो   Ex. तो झारयेन भजीं गाळटा
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
गाळणें
Wordnet:
benছানতা
gujઝારી
hinपौनी
malവല
oriଛୋଟ ଜାଲିଚଟୁ
panਪੌਣੀ
tamநீண்ட கரண்டி
telచిన్నగరిటె
urdپونی , حلوائیوں کاسوراخ دار چھوٹاکفگیر
noun  मान्नें, रांदची कूड बी हातूंत उदक व्हांवपाच्या नळयांक, कोयर नाल्यांत वचपाचो आडावपा खातीर बसयिल्ली गाळणी   Ex. रांदचे कुडिची झारी तुटल्या
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
जाळी
Wordnet:
benঝাঁঝড়ি
kanಗಿಂಡಿ
panਝਾਰੀ
tamநீர் வெளியேறும் வழி
urdجھاری
See : चाळण, हजारी

झारी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
to keep water cool. Used also of a watering pot with a strainer, and sometimes of a teapot. 2 A spout.

झारी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A long-necked vessel (esp. of peuter) to keep water cool. A spout.

झारी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  तोटीचे तोंड पसरट व सच्छिद्र असलेले, झाडास पाणी घालायचे एक भांडे   Ex. बी उगवून येईपर्यंत झरीने पाणी द्यावे.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmঝাৰি
bdदै सारग्रा
benঝারি
gujકારંજ
hinहजारा
kasپَمبَچھ
kokहजारी
malജലധാരായന്ത്രം
mniꯄꯦꯔꯦ
nepझाँजरी
oriସିଞ୍ଚନପାତ୍ର
panਹਜਾਰਾ
sanसेक्त्रम्
tamஹசாரா
telచిమ్ముడుగొట్టం
urdہزارا
noun  तोटी असलेले पाण्याचे भांडे   Ex. मुलांनी झारीची तोटी उघडल्यामुळे सर्व पाणी वाहून गेले.
MERO COMPONENT OBJECT:
तोटी
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
hinझारी
kanಕೆಟಲು
kasجھاری
kokपिंप
oriଝରି
sanप्रस्रवणम्
telనీటికూజా

झारी     

 पु. झारेकरी . कीं धुळींत हारपलें मुक्त । झारी निवडी सावचित्त । - रावि ३१ . ४५ . [ झारणें ]
 स्त्री. १ लांब गळयाचें , पाणी थंड राखण्याचें ( विशेषत : जस्ताचें ) भांडें . २ तोटी असलेला गडू . निघे न झारींतुनि नीरबिंदु । - वामन , वानमचरित्र १ . २७ . ३ झाडांस पाणी घालावयाचें जस्ताचें भांडें . याला एक लांब तोटी असून तिचें तोंड पसरट व सच्छिद्र असतें . ४ चहाची किटली . ५ तोटी . [ सं . झृ - झर किंवा क्षर ; प्रा . झर ; सिं . झारी ]
 पु. १ सोनाराच्या दुकानांतील राख विकत घेऊन किंवा रस्ता इ० कांतील पडलेला केरकचरा इ० चाळून , गाळून तींतून सोन्याचे कण काढून त्याजवर चरितार्थ करणारी एक जात व तींतील व्यक्ति . मिरविति गुणज्ञ कनका काढी सूक्ष्मा जपोनि झारा ज्या । - मोमंभा २ . २ . - इनाम ४४ . धुळी माजील सोनें जैसें । भेसळलें न दिसे । तें निवडूं जाणे जैसें । झारियाचि पै । - विउ ४ . ५९ . सरंजामदाराची झारेकर्‍याप्रमाणें चौकशी सुरू झाली . २ ( ल . ) कृपण ; कद्रू . [ झारणें ]
०चा  पु. पाणी पिण्याचा तोटीचा अपकरा , गडू .
अपकरा  पु. पाणी पिण्याचा तोटीचा अपकरा , गडू .
०ची  स्त्री. ( तंजा . ) झारा .
पळी  स्त्री. ( तंजा . ) झारा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP