Dictionaries | References

टचका

   
Script: Devanagari

टचका

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .

टचका

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A prick or puncture. A lightsounding rap or touch with a finger,&c. A jolt to a cart.

टचका

  पु. १ एक लांकडी खेळणें ( हें लांकडी गोटयांच्या घडाचें असतें ). २ टोंच ; टोंचणी ; टोंचा . ३ बोटानें किंवा गोटीनें हळूच मारलेली टिचकी , धक्का इ० ; टच शब्द होईल असा प्रहार . ( क्रि० मारणें ). ४ ( खडकाळ रस्त्यांतून जातांना ) गाडीला बसलेला आंचका , धक्का . ५ एकदम भळभळां स्त्राव ( रक्त , पू , रस , अश्रू यांचा टच अशा टिचकणें , मारणें याच्या आवाजावरून ) ६ तुणतुण्यावरील लावण्या म्हणण्यांतील झोंक . ७ खटका . [ घ्व . टच ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP