|
न. १ ( सामा . ) स्थान ; जागा ; स्थळ ; वसतिस्थान ; घर . २ अज्ञात स्थान ; पत्ता . ( हरवलेल्या किंवा शोधलेल्या वस्तूंचा ); ( क्रि० लावणें ; लागणें ). ३ मिलाफ ; एकवाक्यता ; सुसंगति ( भाषण , वर्तन यांची ). ४ सूचक चिन्ह ; खूण ; अटकळ ( भावी गोष्टीची ). ५ एखाद्या गोष्टीचा अभाव दाखविण्यासाठीं नकारासह योजावयाचा शब्द . दुपार झाली अजून त्याचे स्नानास ठिकाण नाहीं . ६ ( ल . ) बूड ; तळ ; खोली ; मर्यादा ; थांग . शब्द किती आहेत याचा ठिकाण लागत नाहीं . ७ आधार ; पाया ; थारा ( बातमी इ० चा ); आश्रय ८ वंशपरंपरागतची जागा ; गांव ; रहाण्याची जागा ; घर ; वस्ती . खरबूज रोगांचें ठिकाण , ओसाड गांव चोराचें ठिकाण . ९ स्वराची योग्य उच्चता ; तारस्वर . ( क्रि० धरणें ; साधणें ; राखणें ; सोडणें ; सुटणें ). १० सुपारीची बाग ( गो . ) [ सं . स्थान ; हिं . ठिकाना ] ( वाप्र . ) ०चा होणें . ठिकाणचा विंचू उतरणें , ठिकाणचा विंचू जाणेंस - जेथें विंचू चावला तय जागेची फुणफुण किंवा आग नाहींशी होणें . ठिकाण पुसणें , ठिकाण मोडणें - झाडून झटकून टाकणें ; समूळ नाश करणें . ठिकाणावर आणणें - पूर्वीच्या जागीं आणणें ; पूर्वस्थितीवर आणणें . ठिकाणीं आणणें , ठिकाणीं लावणें - परत मिळविणें ; जाग्यावर आणणें . ठिकाणीं ठेवणें - जागच्याजागीं , जेथील तेथें ठेवणें . ठिकाणीं येणें , ठिकाणीं लागणें - जेथल्यातेथें येणें , बरोबर बसणें ; परत आणणें ; बस्तान बसणें ; परत मिळणें . ठिकाणीं लावणें , ठिकाणी पाडणें - पत्ता काढणें ; मूळ ठिकाण शोधणें ; मूळ बातमी मिळविणें . सामाशब्द - ठिकाणचा अंक - पु . वस्तूची जेथें पैदास झाली तेथील मूळची खूण , नंबर . तुटणें होणें . ठिकाणचा विंचू उतरणें , ठिकाणचा विंचू जाणेंस - जेथें विंचू चावला तय जागेची फुणफुण किंवा आग नाहींशी होणें . ठिकाण पुसणें , ठिकाण मोडणें - झाडून झटकून टाकणें ; समूळ नाश करणें . ठिकाणावर आणणें - पूर्वीच्या जागीं आणणें ; पूर्वस्थितीवर आणणें . ठिकाणीं आणणें , ठिकाणीं लावणें - परत मिळविणें ; जाग्यावर आणणें . ठिकाणीं ठेवणें - जागच्याजागीं , जेथील तेथें ठेवणें . ठिकाणीं येणें , ठिकाणीं लागणें - जेथल्यातेथें येणें , बरोबर बसणें ; परत आणणें ; बस्तान बसणें ; परत मिळणें . ठिकाणीं लावणें , ठिकाणी पाडणें - पत्ता काढणें ; मूळ ठिकाण शोधणें ; मूळ बातमी मिळविणें . सामाशब्द - ठिकाणचा अंक - पु . वस्तूची जेथें पैदास झाली तेथील मूळची खूण , नंबर . ०चा पु. रोगाचें मूळ ; मुख्य स्थानचा , मर्माचा रोग . रोग पु. रोगाचें मूळ ; मुख्य स्थानचा , मर्माचा रोग . ०ची स्त्री. जेथें माल उत्पन्न होतो तेथेंच केलेली खरेदी . खरेदी स्त्री. जेथें माल उत्पन्न होतो तेथेंच केलेली खरेदी . ०णची , णची वार्ता , वर्तमान - स्त्रीन . खास मूळ जागची बातमी जेथें गोष्ट घडली त्याच जागेवरून मिळालेली माहिती इ० . ठिकाणदार - वि . वतनी जागा , घर , धंदा , काम इ० ज्यास आहे तो ; जमीनदार . याच्या उलट उपरी . बातमी , णची वार्ता , वर्तमान - स्त्रीन . खास मूळ जागची बातमी जेथें गोष्ट घडली त्याच जागेवरून मिळालेली माहिती इ० . ठिकाणदार - वि . वतनी जागा , घर , धंदा , काम इ० ज्यास आहे तो ; जमीनदार . याच्या उलट उपरी . ०बध्द वि. आधारभूत ; प्रमाणभूत ( गोष्ट , बातमी इ० ). ०मकाण न. ( मोघमपणें ) वसतिस्थान ; रहाण्याची जागा .
|