Dictionaries | References

ठिगड

   
Script: Devanagari
See also:  ठिगळ , ठिगळी

ठिगड     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : ठिगळ

ठिगड     

 न. स्त्री . जुन्या फाटक्या वस्त्राला लावलेली कणी , जोड , पट्टी , कप्पा ; छिद्र इ० ला जोडलेला तुकडा . ( क्रि० लावणें ; जोडणें ). तीनशें साठ ठिगडयांची गोधडी वरी । - भुज ४७ . आकाश फाटल्यावर ठिगळ काय द्यावें ? [ प्रा . थिग्गल ]
०णें   सक्रि . १ तुकडा जोडणें ; पट्टी जोडणें . २ ( ल . ) गोळीनें किंवा तीरानें जखम करणें ; वाळवी इ० नें वस्त्र खाऊन भोंकें पाडणें ; फळें नासत असतांना ठिपक्यांनीं युक्त होणें , अथवा डागळणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP