Dictionaries | References

तारकापारका

   
Script: Devanagari
See also:  तारकापारखा , तारकाबारका , तारकाबारखा , तारखाबारका , तारखाबारखा

तारकापारका

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   tārakābārakā, tārakāpārakā or khā, tārakhābārakhā a lost in astonishment or amazement, bewildered, confounded. Ex. खेडेगांवचा माणूस शहरांत आला म्हणजे ता. होतो. 2 wild with rage or fear, frantic, outrageous. 3 shrewd &c. see तारकोपारखी.

तारकापारका

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 

तारकापारका

 वि.  आश्चर्यचकित ; भांबावलेला ; गोंधळून गेलेला ; कावराबावरा . खेडेगावचा माणूस शहरांत आला म्हणजे तारकाबारका होतो . २ ( राग , भय , इ० कानी ) बेहोष ; बेताल ; बावरलेला ; तग्रवग्र झालेला ; कावराबावरा . ३ धूर्त ; चाणाक्ष ; तारकीपारखी ( - वि . ) पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP