Dictionaries | References त तावणे Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 तावणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | उ.क्रि. ताणणे . क्रोधे स्फुरती ओंठ । भृकुटी ताऊनि तेजिष्ठ । - मुआदि ३१ . १७१ . [ ताव ] उ.क्रि. १ ( सोने इ० धातु ) लाल होईपर्यंत तापविणे . २ ( दूध , तूप , पाणी इ० ) तापविणे ; गरम करणे . ३ ( एखाद्यास रागाने , आवेशाने ) ताव देणे ; खणकारणे ; दपटणे ; खरडपट्टी काढणे . ४ ( ल . ) अजमावणे ; तपासणे ; जे अहंभावाचे वोझे सांडुनी । विकल्पाचिया झुळका चुकाउनी । अनुरागाचा निरु ताउनी । पाणिढाळु । - ज्ञा ७ . ९९ . [ सं . ताप ; प्रा . ताव ; फा . ताब ; हिं . तावना ] तावलेला , सुलाखलेला - वि . सोने पारखण्याकरिता प्रथम तापवितात व नंतर त्यास एक छिद्र पाडून ते सर्व एकजिन्नसी आहे किंवा नाही हे पाहतात त्यावरुन . कसोटी लावून पारखलेला ; पूर्णपणे कसोटीस उतरलेला ; अनुभवाने योग्य ठरलेला ; तावून सुलाखून घेणे - ( सोने , नाणे इ० ) सक्तपणे कसोटीस लावून व काळजीपूर्वक ताडून - पारखून घेणे . - अक्रि . ( अकर्तृक ) उकडणे ; गदगदणे ; गदमदणे ; उष्मा होणे . - अक्रि १ ( उन , सूर्य यानी ) प्रखरणे ; तापणे ; तळपत असणे . तो तावूनि प्रतापतरणी । दत्तमित्र पाडिला रणी । - मुआदि ३३ . २३ . २ ( ल . ) ( राग इ० कानी ) संतप्त होणे ; क्रोधाविष्ट होणे ; संतापाने लाल होणे . Related Words तावणे तावनी तावदारणे तातविणे पारख चाचणी नांव दिव्य હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० ১০০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦੦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP