Dictionaries | References

तै

   
Script: Devanagari

तै     

क्रि.वि.  ( काव्य ) १ तेव्हा ; त्या वेळेस ; तई . जै मज मूर्च्छा येत्ये , ब्रह्मांड भ्रमतेचि तै कोंदे । - मोकर्ण ५३५ . २ तरी . हा न पुसता हे गोठी । तरि देवो सोडिते कां गांठी । तै कैसेनि आम्हा भेटी । परमार्थेसी । - माज्ञ १७ . ४२८ . ? [ सं . तदा ; प्रा . तइ ]
०लागु   क्रिवि . तेव्हांपासून . तैलांगु आम्हां आणि डुडुळां थोर वैर । - पंच ३ . ११ .
०हून   क्रिवि . तेव्हांपासून ; तेथून .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP