Dictionaries | References द दडणे Script: Devanagari See also: दडणी Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 दडणे मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | क्रि. अज्ञातवासी होणे , गुप्त राहणे , भूमिगत होणे ; क्रि. छपून राहणे , लपून बसणे . Rate this meaning Thank you! 👍 दडणे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : लपणे Rate this meaning Thank you! 👍 दडणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स.क्रि. दाबणे ; दडपणे ; ( क्व . ) ( दागिना इ० कांवर ठसा ) ठोकणे . अ.क्रि. लपणे ; छपून राहणे . स्वतःस लपविणे ; गुप्त राहण . किति पडती किति दडती कितिएकांची धृतायुधे गळती । - मोकर्ण ४५ . १८ . [ का . दडी = ताटी , तट्टी ] अ.क्रि. लपणे ; छपून राहणे . स्वतःस लपविणे ; गुप्त राहण . किति पडती किति दडती कितिएकांची धृतायुधे गळती । - मोकर्ण ४५ . १८ . [ का . दडी = ताटी , तट्टी ] स्त्रीन . १ खोदणाराचे , नकसगाराचे एक हत्यार . २ ( सोनारी धंदा ) सांखळीच्या कडीचा खडबडीतपणा जावा म्हणून टोकाशी अर्धवर्तुळाकार असा किंचित वांकविलेला जो मोळा त्या कडीवर ठेवून वरुन ठोकतात तो . दडणे - कडीचा खडबडीतपणा घालविणे . स.क्रि. दाबणे ; दडपणे ; ( क्व . ) ( दागिना इ० कांवर ठसा ) ठोकणे . स्त्रीन . १ खोदणाराचे , नकसगाराचे एक हत्यार . २ ( सोनारी धंदा ) सांखळीच्या कडीचा खडबडीतपणा जावा म्हणून टोकाशी अर्धवर्तुळाकार असा किंचित वांकविलेला जो मोळा त्या कडीवर ठेवून वरुन ठोकतात तो . दडणे - कडीचा खडबडीतपणा घालविणे . Related Words दडणे दपणे दडादडी दडविणे दडकुली लिकण दबकणे दडी दडणी दबा lurk दडा दबणे लिपणे तिरोधान लपणे હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP