Dictionaries | References

दुष्ट

   { duṣṭa }
Script: Devanagari

दुष्ट     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
adjective  जो दुष्टतापूर्वक काम या व्यवहार करता हो   Ex. दुष्ट व्यक्ति सदा दूसरों का अहित ही चाहते हैं ।
MODIFIES NOUN:
व्यक्ति
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
दुर्जन अधम खल शठ हरामी पाजी सठ विटपक अमति विश्वकद्रु शाबर पामर कितव अशील असंत असज्जन असाधु असित आणक लंगर वितान
Wordnet:
asmদুষ্ট
bdदुथां
benদুষ্ট
gujદુષ્ટ
kanದುಷ್ಟ
kasبَد , کٔمیٖنہٕ , ظٲلِم
kokदुश्ट
malദുഷ്ട
mniꯐꯠꯇꯕ
nepदुष्ट
oriଦୁଷ୍ଟ
panਦੁਸ਼ਟ
sanखल
tamகெட்ட
telదుష్టుడైన
urdبد ذات , کمینہ , سفلہ , حرامی , بدخو ,

दुष्ट     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Bad, vile, wicked, depraved. 2 Bad, corrupt, noxious, disagreeable;--used, with some laxity, of animals, places, air &c.

दुष्ट     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Bad, vile, wicked, depraved.

दुष्ट     

वि.  अधम , अनाचारी , दावेदार , दुर्जन , दुराचारी , दुसर्‍याचे वाईट करणारा , निर्दय , नीच . पापी , मत्सरी , वाईट बुद्धीचा , शठ , हलकट .

दुष्ट     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  दुसर्‍याचा घातपात करावा किंवा ते न जमल्यास मत्सर तरी करावा अशा स्वभावाचा   Ex. त्या दुष्ट माणसाने आप्तांना ही लुबाडले
MODIFIES NOUN:
व्यक्ती
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
दुर्जन असाधू खल
Wordnet:
asmদুষ্ট
bdदुथां
benদুষ্ট
gujદુષ્ટ
hinदुष्ट
kanದುಷ್ಟ
kasبَد , کٔمیٖنہٕ , ظٲلِم
kokदुश्ट
malദുഷ്ട
mniꯐꯠꯇꯕ
nepदुष्ट
oriଦୁଷ୍ଟ
panਦੁਸ਼ਟ
sanखल
tamகெட்ட
telదుష్టుడైన
urdبد ذات , کمینہ , سفلہ , حرامی , بدخو ,
noun  वाईट स्वभावाची व्यक्ती   Ex. दृष्टांशी वाद घालू नये
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmবদ্ মেজাজী
bdआखल गाज्रि
benবদমেজাজী
gujતુંડમિજાજી
kanದುಷ್ಟ ಸ್ವಭಾವದ
kasبَد مِزازٕ , گَنٛدٕ مِزاز
kokफालतू
malഅധാര്മ്മികന്‍
nepवेहोरा
oriଦୁର୍ମତି
panਬਦਮਿਜਾਜ
sanक्रूरात्मा
telదుష్టస్వభావం
urdبدمزاج , تندخو , چڑچڑا , بدتہذیب , غصہ ور
See : दुर्जन, बदनीयत

दुष्ट     

वि.  १ दुसर्‍याचा घातपात करावा किंवा ते न जमल्यास मत्सर तरी करावा अशा स्वभावाचा ; वाईट बुद्धीचा . पापी ; दुराचारी ; नीच ; अनाचारी . ३ दावेदार ; शत्रु . मी आलो असतो पण माझा दुष्ट तेथे आहे . ४ खराब ; दोषयुक्त ( हवा , ठिकाण इ० ). [ सं . ]

०प्रतिग्रह  पु. ज्यापासून दान घेऊ नये म्हणून सांगितले आहे अशा अपात्र व्यक्तीपासून स्वीकारलेले दान ; अमंगल प्रसंगी स्वीकारलेले दान . जसेः - शय्यादान इ० दुष्टहेतुमूलक दानाचा स्वीकार करणे ; दुष्प्रतिग्रह पहा . [ दुष्ट + सं . प्रतिग्रह = दान स्वीकारणे ] स

०बुद्धि  स्त्री. पापवासना ; अधमपणाची बुद्धि . - वि . पापी ; नीच ; अधम ; वाईट बुद्धीचा . [ दुष्ट + बुद्धि ]
०बुद्धि  स्त्री. पापवासना ; अधमपणाची बुद्धि . - वि . पापी ; नीच ; अधम ; वाईट बुद्धीचा . [ दुष्ट + बुद्धि ]
०भाव  पु. १ मत्सर ; द्वेष ; शत्रुत्व . २ कुभाव ; गैरसमज ; विकल्प . [ दुष्ट + भाव ]
०भाव  पु. १ मत्सर ; द्वेष ; शत्रुत्व . २ कुभाव ; गैरसमज ; विकल्प . [ दुष्ट + भाव ]
०मानस  न. दुष्ट बुद्धि ; दुष्टपणा ; नीचपणा . - वि . पापी ; अधम ; दुष्ट अंतःकरणाचा . [ दुष्ट + मानस = मन ]
०मानस  न. दुष्ट बुद्धि ; दुष्टपणा ; नीचपणा . - वि . पापी ; अधम ; दुष्ट अंतःकरणाचा . [ दुष्ट + मानस = मन ]
०व्रण  पु. १ गळूं ; फिसके ; बेंड . २ नाडीव्रण . [ दुष्ट + सं . व्रण = फोड , जखम ]
०व्रण  पु. १ गळूं ; फिसके ; बेंड . २ नाडीव्रण . [ दुष्ट + सं . व्रण = फोड , जखम ]
०स्वप्न   पुन . १ अशुभसूचक स्वप्न . २ ( मनाला डवंचणारी ) अनिष्ट शंका , कल्पना . [ दुष्ट + सं . स्वप्न ] दुष्टाई स्त्री . १ दुष्टपणा ; नीचपणा ; अधमपणा . २ खराबपणा ; घाणेरडेपणा ; दोषयुक्तता . ३ मत्सर ; द्वेष ; दावेदारी . ( क्रि० करणे ; धरणे ; बाळगणे ). याअर्थी दुष्टावा , दुष्टायकी हेही शब्द रूढ आहेत . दुष्टात्मा वि . दुष्ट अंतःकरणांचा ; पापी ; अधम . [ दुष्ट + सं . आत्मन = मन ] दुष्टायकी स्त्री . दुश्मनगिरी ; शत्रुत्व ; द्वेष ; दावेदारी . दुष्टावा पु . १ दुष्टपणा . २ दावेदारी ; वैर ; द्वेष . सरकारने खादीचा दुष्टावा कां करावा ? - के १ . ७३ . ० . दुष्टोत्तर न . दुरुत्तर ; उद्धटपणाचे , अपमानकारक , शिवीगाळीचे उत्तर . बोले सदां दुष्टोत्तर । जेणे खोंचे जिव्हार । [ दुष्ट + उत्तर ]

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
adjective  जसले दुष्ट वा दुष्टतापूर्वक काम वा व्यवहार गर्छ   Ex. दुष्ट व्यक्तिले सधैँ अर्काको अहित नै चाहन्छ
MODIFIES NOUN:
व्यक्ति
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
दुर्जन अधम खल शठ हरामी पाजी अमति कुमति पामर अशील असज्जन असाधु असित
Wordnet:
asmদুষ্ট
bdदुथां
benদুষ্ট
gujદુષ્ટ
hinदुष्ट
kanದುಷ್ಟ
kasبَد , کٔمیٖنہٕ , ظٲلِم
kokदुश्ट
malദുഷ്ട
mniꯐꯠꯇꯕ
oriଦୁଷ୍ଟ
panਦੁਸ਼ਟ
sanखल
tamகெட்ட
telదుష్టుడైన
urdبد ذات , کمینہ , سفلہ , حرامی , بدخو ,
See : पापी, लफङ्गो

दुष्ट     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
दुष्ट  mfn. mfn. spoilt, corrupted
defective, faulty
wrong, false
bad, wicked
malignant, offensive, inimical
guilty, culpable, [ŚrS.] ; [Mn.] ; [Yājñ.] ; [Suśr.] ; [MBh.] &c.
कर्म   sinning through or defiled with (cf.मनो-, योनि-, वाग्-)
दुष्ट  m. m. a villain, rogue
a kind of noxious animal, [Viṣṇ. xii, 2]
दुष्ट  n. n. sin, offence, crime, guilt, [Hariv.] ; [R.] (cf.श्रुति-)
Costus Speciosus or Arabicus, [L.]

दुष्ट     

दुष्ट [duṣṭa] p.p. p.  p. p. [दुष्-क्त]
Spoiled, damaged, injured, ruined.
Defiled, tainted, violated, sullied.
Depraved, corrupted.
Vicious, wicked; as दुष्टवृषः; वरं शून्या शाला न च खलु वरो दुष्टवृषभः [H.1.117.]
Guilty, culpable.
Low, vile.
Faulty or defective, as a हेतु in logic.
Painful.
Worthless,
ष्टा A bad or unchaste woman.
A harlot.
ष्टम् Sin, crime, guilt.
A kind of leprosy. -Comp.
-आत्मन्, -आशय a.  a. evil-minded, wicked.
-गजः   a vicious elephant.
-चारिन् a.  a. wicked, sinful.
-चेतस्, -धी, -बुद्धि a.  a. evil-minded, malevolent, wicked.
-लाङ्गलम्  N. N. of a particular form of the moon.
-वृषः   a strong but stubborn ox which refuses to draw, a vicious ox.
व्रणः a dull boil or sore.
a sinus.

दुष्ट     

Shabda-Sagara | Sanskrit  English
दुष्ट  mfn.  (-ष्टः-ष्टा-ष्टं)
1. Low, vile,
2. Weak, impotent.
3. Wicked, depraved.
4. spoiled, injured.
5. violated.
6. Contaminated, degraded.
7. Worthless.
 f.  (-ष्टा) A harlot, a wanton.
 n.  (-ष्टं) A kind of Costus, (C. speciosus:) see कुष्ठ.
E. दुष् to be corrupt. &c. affix क्त.
ROOTS:
दुष् क्त

दुष्ट     

adjective  दुष्क्रियया युक्तः।   Ex. दुष्टस्य पुरुषस्य संशोधनं सरलं नास्ति।
MODIFIES NOUN:
मनुष्यः
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
अधम
Wordnet:
benদুষ্ট প্রবৃত্তিসম্পন্ন
kanದುಷ್ಟಪ್ರವೃತ್ತಿ
kasشیطٲنِیت وول
kokदुश्प्रवृत्ती
malദുഷ്ടപ്രവർത്തിയുള്ള
marदुष्प्रवृत्त
panਦੁਸ਼ਟਪ੍ਰਵਾਹ
tamகெட்ட சுபாவமுள்ள
telచెడుప్రవృత్తికలిగినటువంటి
urdبد خصلت , بدکردار , بری ذہنیت والا
See : खल, दुर्जन, दुष्कर्मिन्, पतित

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP