Dictionaries | References प पाहुणा Script: Devanagari See also: राउळा Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 पाहुणा A dictionary, Marathi and English | Marathi English | | Guests and visitors comprehensively. . पाहुणा has not the sense of Friend or person invited to a dinner, or the indiscriminateness and amplitude of the English word Guest. Pr. पाहुणें जावें आणि दैवें खावें Go as a guest, but your fare will be according to your own fortune. Pr. एक पाहुणा घर पाहुणें Invite one and you must expect the household. Pr. हसतीला पा0 रडतीला ही पा0 Evil will come whether you receive it well or ill, cheerfully or gloomily. Pr. दोहो घरचा पा0 उपासी मेला Betwixt two stools a person falls to the ground; duos qui sequitur lepores neutrum capit. Also बहुताचा पा0 उपवासी The guest of many houses remains fasting. Ex. एक न धरितां उपासना ॥ साध- कीं प्रयत्न केले नाना ॥ तरीं साक्षात्कार नव्हेचि जाणा ॥ बहुताचा पा0 उपवासी ॥ Applied often in inculcating the necessity of singlemindedness in worship or in attachment. Luke xvi. 13. 2 fig. A term for the red ant चांचड when it makes its first appearance in the season. Rate this meaning Thank you! 👍 पाहुणा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m A stranger, a guest. Pr. m Guests and visitors comprehensively.दोही घरचा पा० उपाशी मेला Betwixt two stools a person falls to the ground.बहुताचा पा० उपवासी The guest of many houses remains fasting. Applied often in inculcating the necessity of singlemindedness in worship or in attachment. Related Words पाहुणा हंसतीला पाहुणा रडतीलाही पाहुणा visitor बहुतांचा पाहुणा उपवासी दुसगीचा पाहुणा उपाशी मेला हंसतील पाहूणा, रडतीलाहि पाहुणा ओटी जड, पाहुणा गोड ज्याचे त्याला होईना, पाहुणा दळून का खाईना दोन्ही घरचा पाहुणा उपाशीं(मरे) एक पाहुणा तर घर पाहुणे एक पाहुणा म्हणजे घरदार पाहुणे वेळ ना वखत, पाहुणा गेला कुंथत व्याही पाहुणा आला तरी रेडा दुभत नाहीं पाहुणा घरीं येतो, धनी बैलाला पान्हवितो पाहुणा अला भेटीला, पहिला दिवस बायकोला नेहमींचा पाहुणा हा तिसर्या दिवशीं दिवाणा एक दिवस पाहुणा, दुसरे दिवशीं पै, तिसरे दिवशीं अक्कल नाहीं व्याह्या जावया तुपाचा प्याला, घरचा पाहुणा उपाशी मेला सरकारी पाहुणा यमाचा पाहुणा पाहुणा राऊळा पहिला दिवस पाहुणा दुसरे दिवस दिवाना आणि तिसरा दिवस गांवमे फिरना एक दिवस पाहुणा, दुसर्या दिवशी पै, तिसर्या दिवशीं राही त्याची अक्कल जाई visitant आवडीचा पाहुणा, दिवाळीचा सण एक पाहुणा घर पाहुणें आई गेली म्हणजे बाप पाहुणा दोहों घरचा पाहुणा उपाशीं मरे एकदोन दिवस पाहुणा, तिसरे दिवशीं लाजिरवाणा घरचा धनी येईना व दारचा पाहुणा उठेना घरासारखा पाहुणा होतो, पाहुण्यासारखे घर होत नाहीं बाप पाहुणा आला म्हणून रेडा का दोहायाचा यजमानाचा होतो पाहुणचार पण पाहुणा होतो थंडगार पाहुणा जीवसा आणि तांदूळ जिवसे (कसें साधेल?) व्याह्यां जावयां तुपाचा पेला आणि घरचा पाहुणा उपाशीं मेला माझें मला होईना अन् पाहुणा दळून का खाईना पहिले दिवशीं पाहुणा, दुसरे दिवशीं पै, तिसरे दिवशीं अक्कल नाहीं guest artist erratic boulder chief guest पाहोणा distinguished visitor distinguished visitors घरासारको सोयरो घरासारखो सोयरो, सोयर्यासारखे घर जाता? गव्ह्या दोनी घरच्या सोयराक दोनीकडे जेवणना पाटाचा पाव्हुणा गेस्ट आला गेला आला भला आली भली आलें गेलें राजमेहमान जांवयाचा पाहुणचार, फार करी बेजार अगांतुक व्याही (जांवई) पाहुना आला तरी रेडा दुभत नाहीं अतित आगांतुक जिकडचा जिकडला जिकडील ब्याऐंशीवा माणसाचा येवा बरा पण जावा खोटा यजमान मूकवृत्ति आणि पाहुणे वाचस्पति दोन मांडवाचा वर्हाडी उपाशी पावणा पाव्हणेपणा पहीपाहुणा दुसग दुसगाई घरच्या मताप्रमाणें पाहुण्यानें चालावें दोन मांडवांचा वर्हाडी उपाशी निघरा जालें घरः घरच्या गोसाव्या जाली वोसरीः पाहुण्याला पाहुण्याचा राग, नि घर धन्यास दोघांचा राग दिवसांचोर आला, रात्रीं दरवडा पडला बहुतांचा पाहुना उपवासी जिवसा आब आयलो म्हुण रेड्या पानो ओढलो तर दुध येता? खेम घेतले, हड्डे सुकले, सांगसी दवरूक जागोना शिष्टागमने अनध्यायः नवे नवे, जेंवी सवें निखानेमाचा एक दिन मेहमान, दोन दिन मेहमान, तिसरे दिन यहान (हिं.) लवोट वो महिमान पिठ्या पसण्यापुतें सुरइ guest खुंटीनें हार गिळणें घरदार अवड जांवई नव्हे जावयाचा भाऊ, फुकट राडे नासलेस गहूं रांझण पाहुण्या जा कीं रहा, व दाळी शीज कीं भीज पैठणी आदर पैठणी प्रेम अभ्यागत मेहुण दीप जळे विघ्न पळे, पूण ज्याचें सरे त्यास कळे Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP