Dictionaries | References

रांझण

   
Script: Devanagari
See also:  रांजण , रांजणी , रांझणवाडी , रांझणी , राजण , राजणी

रांझण

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   rāñjhaṇa, rāñjhaṇavāḍī, rāñjhaṇī commonly रांजण &c.

रांझण

  पु. मातीचें , धातूचें - पाणी सांठविण्याचें मोठें भांडें ; डेरा . पाहुणा देखतां आंगणीं । म्हणे उदक नाहीं रांजणीं । - कथा ५ . २ . [ दे . ] रांजणी , रांझणी - स्त्री . १ लहान रांजण . २ ( कों . ) रोजच्या खर्चाकरितां रोज काढलेले तांदूळ ठेवावयाचें भांडें . [ रांजण ]
   रांजण , रांजणवाडी इ० पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP