Dictionaries | References ब बाड Script: Devanagari Meaning Related Words बाड A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 bāḍa n A book into which are collected the general heads or the common points of a science; a compendium, an epitome, a common-place-book, an adversaria.of a scabbard. 4 esp. in pl, as बाडा, Gossip or idle chatter. v मार, झोक, हाक, हाण, फेंक, सांग. बाड Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n An adversaria, epitome, commonplace work, compendium. f Gossip. बाड मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. चोपडी , पोथी , मोठी वही ( हस्तलिखिताची ). बाड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. टांचणांची वही ; सारग्रंथ ; निरनिराळ्या शास्त्रीय ( वैद्यक , ज्योतिष इ० ) ग्रंथांतील निवडक भागांचें किंवा उध्दृत केलेल्या वेंच्यांचें पुस्तक ; सर्वसंग्रह . [ सं . बाढ = मोठें ] स्त्री. कड किंवा धार ( शस्त्राची किंवा हत्याराची ); ( मूळची धार असल्यास क्रि० देणें ; चिरणें इ० व पुन्हां धार तीक्ष्ण करणें अशा अर्थी क्रि० लावणें असें योजतात ). - स्त्रीन .वि. धूर्त ; लबाड . [ अर . बयाझ ; हिं . बाड ] बाड असणें - ( व . ) गाडीचें चाक चाकोरीच्या बाहेर असणें .स्त्रीपुन . ( ल . ) एखादें वाईट कृत्य करण्याकरितां खोट्या आश्वासनांनीं एखाद्याला उत्तेजन देणें , चेतविणें ; अशा तर्हेचें उत्तेजन किंवा प्रोत्साहन . ( क्रि० देणें ) - न .( व . ) ( कापूस वटण्याचें जिनिंग मशीन येण्यापूर्वी अशा जागीं पूर्वी हतरीवर कापूस वठीत असत परंतु हल्ली गुरें बांधतात यावरुन ) बखळ ; आवार ; मोकळी जागा ; गोठा ; कापसाचें आखें दाबण्याची जागा . - स्त्री . ( गो . ) स्थावर संपत्ति .( ल . ) कड ; हद्द ; तंबूभोंवतालचें आवरण ( शेर , निवडुंग इ० चें किंवा कनाथीचे ); तंबूची कनाथ , पडदा ; तंबू . ( क्रि० चिरणें ). ( सामान्यत ): कुंपण . ( क्रि० घालणें ).तरवार इ० चें म्यान .थाप ; गप्प ; निरर्थक गोष्टी ; चकाट्या ; थापा . ( - अब . बाडा ). ( क्रि० मारणें ; झोंकणें ; हाकणें ; हाणणें ; फेंकणें ; सांगणें ).शिपायांची रांग .०मारब ( गो . ) थापा देणें . बाड Shabda-Sagara | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 बाड (ऋ) बाडृ r. 1st cl. (बाडते) To bathe, to dive and emerge. Vopadeva differs from other authorities in writing this with an initial व . Related Words बाड बाड असणें बाड झोंकणें बाड मारप बाड लावणें बाडस बाडीवैद्य सत्ळी बहाड बाडा बाढचीर मेसीरी संद fencing बाडबिछायत बाडबिछाद बाडबिछाना बाडबिशाद आंता बाडी निस्सीम अंथरूण नरक હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP