Dictionaries | References

बूज

   
Script: Devanagari
See also:  बूच

बूज     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. v राख, कर. 2 A term at cards. The cards wanting or required.
A plug or stopple; a bung, cork, spigot.

बूज     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A stopple; a cork.
 f  Reverencing or acknowledging merit.

बूज     

 पु. 
 स्त्री. तूर , मसूर , वाटाणा वगैरेचा पाला व सड यांची बुकणी . - चित्रकृषि २ . ७ .
 स्त्री. ( गंजिफांचा खेळ ) मागील डावांत लागलेलीं व चालू डावांतून द्यावयाचीं पानें . [ बुजणें ]
 स्त्री. 
( गुण , शौर्य , विद्या इ० मुळें होते ती ) मान मान्यता ; सन्मान ; आदर ; पूज्यभाव ; परामर्ष . ( क्रि० राखणें ; करणें ). गरिबाची करीत होता बुज । - ऐपो १३८ .
गुडदी ; दट्ट्या ; बुटणें .
आठवण ; जाणीव . ययालागीं स्नेहें करुनि बुज धर्मे झडकरी । असे पाचारीलें द्रुत मज सवें चालचि तरी । - कीर्तन १ . १७ . [ सं . बुध ; हिं . बोझ ; म . बोज ]
बुजवणी ; भर ; भरपाई . त्याची बूज करावया न अगदीं कोणी कसें राहिलें ! - केक ५३ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP