|
पुन . बिब्याचें झाड व त्याचें फळ . [ सं . ] ०क्षार पु. बिब्बे , सुंठ , मिरीं , पिंपळी , हिरडा , बेहडा , आवळकाठी ; सेंधेलोण , पादेलोण व बिडलोण हे प्रत्येकी आठ तोळे घेऊन अंतर्धूमानें राख करुन चूर्ण केलेला क्षार . हा जेवतेवेळीं तुपाबरोबर घेतल्यानें ह्रद्रोग , पांडुरोग , संग्रहणी , उदावर्त व शूल यांचा नाश होतो . - योर १ . ४४५ .
|