Dictionaries | References भ भांग Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 भांग हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : भाँग, भाँग Rate this meaning Thank you! 👍 भांग कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | noun केंस उगोवन दोन भाग करतकच तांचे मदीं जावपी रेशा Ex. सवायशीण बायलो भांगांत कुकूम भरतात ONTOLOGY:भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmসেওঁ্তা benসিঁথি gujસેંથી hinमाँग kanಬೈತಲೆ kasسُمب malഡിമാൻഡ് mniꯁꯤꯡꯒꯔ꯭ꯦꯡ oriସୀମନ୍ତ panਮਾਂਗ sanसीमन्तकः tamவகிடு telపాపటి urdمانگ noun जाचीं पानां लोक नशे खातीर वाटून पियेतात अशें एक झाड Ex. तो चोरून भांगाचें शेत लायता MERO COMPONENT OBJECT:भांग ONTOLOGY:वनस्पति (Flora) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmভাং bdभां benভাঙ gujભાંગ hinभाँग kanಭಂಗಿ kasبَھنٛگ malകഞ്ചാവ് mniꯒꯟꯖꯥ nepभाङ sanविजया tamபாங்க் telగంజాయిచెట్టు urdحشیش , بھنک , گانجا , چرس noun जाचें सेवन करतकच नशा येता अशें एका रोंप्याचें पान Ex. होळये दिसा हांवें भांग मिस्तुराद केल्लें सरबत पियेल्लें HOLO COMPONENT OBJECT:भांग HOLO STUFF OBJECT:भांगाची गुळी ONTOLOGY:प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benভাং gujભાંગ hinभाँग kanಭಂಗಿ malഭാംഗ് marभांग oriଭାଙ୍ଗ tamபங்கி telబంగాకు urdبھانگ , بھنگ , بوٹی , مادنی , انٹراشن noun जातूंत माथ्याच्या भांगाच्या दोनांय वटांतल्या केंसांक दातोणेन उगोवन बसयतात अशी केसांची सजावट Ex. शीला आपल्या केंसांचो भांग काडटा ONTOLOGY:प्रक्रिया (Process) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmপটি bdखानाय सिनखावनाय benআলপেটু gujપટિયાં kasپٔٹِنۍ urdپٹّی , پاٹی , پٹیا Rate this meaning Thank you! 👍 भांग A dictionary, Marathi and English | Marathi English | | made by parting the hair on both sides. 2 Neaptide. Hemp, Cannabis sativa. 2 The intoxicating potion prepared from it: also the पाला or leaves. Rate this meaning Thank you! 👍 भांग Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m The line along the sinciput made by parting the hair on both sides; neap-tide. f Hemp; the intoxicating potion prepared from it. Rate this meaning Thank you! 👍 भांग मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun ज्याचे सेवन केले असता झिंग चढते ते एका मादक वनस्पतीचे पान Ex. भांगेच्या अतिसेवनामुळे त्याची प्रकृती बिघडली HOLO COMPONENT OBJECT:भांग HOLO STUFF OBJECT:भांगेची गोळी ONTOLOGY:प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benভাং gujભાંગ hinभाँग kanಭಂಗಿ malഭാംഗ് oriଭାଙ୍ଗ tamபங்கி telబంగాకు urdبھانگ , بھنگ , بوٹی , مادنی , انٹراشن noun एक वर्षायू, मादक वनस्पती Ex. गावात काही जण भांगेची चोरटी शेती करतात MERO COMPONENT OBJECT:भांग ONTOLOGY:वनस्पति (Flora) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmভাং bdभां benভাঙ gujભાંગ hinभाँग kanಭಂಗಿ kasبَھنٛگ malകഞ്ചാവ് mniꯒꯟꯖꯥ nepभाङ sanविजया tamபாங்க் telగంజాయిచెట్టు urdحشیش , بھنک , گانجا , چرس noun डोक्यावरचे केस विभागून पाडतात ती रेषा Ex. बाहेर जाताना त्याने आरशासमोर उभे राहून भांग पाडला ONTOLOGY:भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmসেওঁ্তা benসিঁথি gujસેંથી hinमाँग kanಬೈತಲೆ kasسُمب kokभांग malഡിമാൻഡ് mniꯁꯤꯡꯒꯔ꯭ꯦꯡ oriସୀମନ୍ତ panਮਾਂਗ sanसीमन्तकः tamவகிடு telపాపటి urdمانگ Rate this meaning Thank you! 👍 भांग महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. पु. मुलींचा एक खेळ . - मखेपु ३३८ . स्त्री. पु. एक मादक वनस्पती . ओहोटी ; सुकती . भांगमोड पहा . स्त्रिया इ० डोक्यावरचे केश विभागून मधोमध पाडतात ती रेषा . शुक्ल किंवा वद्य अष्टमीच्या दिवशीं होणारी उतरती ओहोटी ( समुद्राची ); कमी भरती . [ भंग ] ह्या वनस्पतिपासून केलेलें पेय ; घोटा . ( क्रि० छानणें ). तुला या पुण्याच्या वाळवंटावर भांग छानत बसलेला पाहिला म्हणजे मला अन्नपूर्णा नगरींतील आमच्या लहानपणची आठवण होते . - भाऊ २१ . एक मोत्यांचा दागिना . सात शेर शेंदूर मस्तकीं थापिला । भांग मोत्यांचा भरला । - ऐपो ४८ . [ सं . भंग ]०टिळा पु. भांगेच्या झाडाचीं वाळलेलीं पानें , शेंडे , कळ्या इ० ; गांजा ( क्रि० ओढणें ). [ सं . भंगा ] भांगेमध्यें तुळस - वाईट आईबापांच्या पोटीं झालेलें चांगलें अपत्य ; वाइटांत चांगली गोष्ट . भांग - भुरका - पु .०भरु वि. ओहटीची . वेणी - फणी , काजळकुंकू इ० स्त्रियांचा प्रसाधनविधि ; शृंगार ; नट्टापट्टा . भांग , गांजा , तंबाखू इ० निवळ चैनीचे पदार्थ ( समुच्चयानें ). पचीं पडे मद्यपान । भांगभुर्का हें साधन । - तुगा २८१९ . ( ल . ) सुकर ; सुगम . भेटउनि नीट धन्य वाट करी भांग भरु । - आप ९१ . उधळपट्टी ; नासाडी . ( क्रि० करणें ). स्त्रियांचा एक दागिना ( कपाळावरचा ) ( गो . ) भांगतिळो . भाळिं भांग टिळा , नासिकीं सुपाणी । - आपू १८ . म्ह० जिची सहज लिळा तिला कशास पाहिजे भांगटिळा . संसारांतील कमी महत्त्वाचा , किरकोळ बाबतीचा खर्च . ( क्रि० करणें ; खालीं उडविणें ). पैशाचा - मालाचा - जिंदगीचा - भांगभुरका केला . भांगीट , ड , ळ , भांगी , भांग्या - वि . भांग पिण्याचें व्यसन लागलेला ; भंगट .०मोड ओहोटी . भांग पहा . भांगाची भरती , भांगाचें पाणी स्त्रीन . कमीभरती . भांग अर्थ २ पहा . भांगटणें अक्रि . भंग पावणें .०पट्टी स्त्री. भांगटिळा .०लीला स्त्री. मुंडावळ ; ललामक . - राव्य २ . २१२ . भांगवळ , भांगोळी स्त्री . ( कों . ) केंस , लोंकर इ० दोहींकडेस करुन ( डोकें , केस इ० वर ) केलेली रेषा ; भांग . ( स्त्रियांच्या ) तोंडाच्या दोहोंबाजूकडील आंखूड केसांची रेषा , कानाजवळील आखूड - केंस . [ भाग + सं . आवलि ]०सळ सळई य - स्त्री . कोरुन भांग पाडण्यासाठीं केसामध्यें फिरवावयाची चांदी इ० धातूची काडी . ही लग्नांत वराकडून वधूस देण्यांत येते . Related Words भांग भांग-बेबदो ओली भांग भांग-भरणी भांग्या cannabis indica गंध उगाळितां कष्टी, आवडीनें भांग घोटी indian hemp तुळशींत भांग मोत्यांचा भांग तुळस उपटून भांग लावणें तुळशींत भांग व भांगेत तुळस विजया भँगेड़ी سُمب بَنٛگ چَنہٕ وول வகிடு ସୀମନ୍ତ బంగాకు భంగుతాగేవాడు పాపటి सीमन्तकः সিঁথি সেওঁ্তা ভাংখোর ਮਾਂਗ ଭାଙ୍ଗୁଆ સેંથી ભંગેડી ಭಂಗಿ ಸೇದುವವನು ഡിമാൻഡ് ഭാംഗ് ഭാംഗേഡി bhang பங்கி مانگ سِنٛدوٗر دان திலகமிடல் ସିନ୍ଦୂର ଦାନ కుంకుమభరిణ सिंदूरदान সিন্দুরদান સેંથી પૂરવી ಬೈತಲೆಗೆ ಕುಂಕುಮ ಇಡುವುದು കുങ്കുമമിടല് सहज जिची लीला, तीस कशास पाहिजे भांग टिळा जिची सहज लीळा, तिला कशाला (पाहिजे) भांग टिळा ਭੰਗ ਭੰਗੀ ಬೈತಲೆ parting भाँग بَھنٛگ ভাং ભાંગ ଭାଙ୍ଗ ಭಂಗಿ माँग tidal stand part भंग्या भांगट भांगड भंगड भंग्वा भांगळ cannabis sativa cannabis sativa l. भंगट पंच भृंग ज्ञानोबाचा मुलगा दगडोबा आधींच बाहुबावळी अन् बीच में खाई भंग hemp लुढिया भांगसळई भांगसळय ओलीभांग शितें चांगभांग चांगल्या मनुष्यास पुत्र, होती वाईट विचित्र भृंगा भृंगी मोड जोहार मोळापोटीं केरसुणी सिसफूल हिर्यापोटीं गारगोटी खादरा चंगीभंगी लुगधी भकारी याकुती सीमंत कुतका शिता लुगदा भंग करी रंग, अफू करी चाळा, तमाखू बापडा भोळा भांगभुरका गडन्त चंगी दांडो Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP