Dictionaries | References

मरच्या उठिल्लो, घरच्या वळखना

   
Script: Devanagari

मरच्या उठिल्लो, घरच्या वळखना

   ( गो.) मरायला टेकलेला मनुष्य आपला गोतावळा विसरतो. हताश झालेले लोक आपल्या फायद्यासाठीं नातेवायिकांचा नाश करतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP