Dictionaries | References

माकण

   
Script: Devanagari
See also:  मांकण , माखण

माकण     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
mākaṇa n A frame of wood or iron in which pitchers or jars are set and carried upon beasts.

माकण     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A wooden frame for pitchers carried upon beasts.

माकण     

 न. बैल , रेडा , घोडा इ० च्या पाठीवर पाणी आणण्यासाठीं घागरी ठेवण्याकरितां केलेली लांकडी , लोखंडी चौकट ; सांगड . [ का . मंकणि ] माकण - स्त्री . ( मल्लविद्या ) एक डाव . जोडीदाराच्या पाठीवर माकण घातल्याप्रमाणें आपले दोन गुडघे आपल्या बाजूच्या बरगडीजवळ टेकून आपलीं दोन्हीं कोपरें , एक जोडीदाराच्या बगलेंत व दुसरें त्याच्या जांघाडांत , घालून त्याचा हात कस काढल्याप्रमाणें काढून व त्याचा पाय गुडघ्याच्या लवणींत हात घालून धरुन , त्याला आपल्या मांड्यावर चीत करणें . माकण्या , माखण्या - वि .
माकण वाहणारा ( रेडा , बैल , घोडा इ० ).
पाठीवर माकण घातलेल्या जनावरास हांकणारा , नेणारा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP