Dictionaries | References म मोहाळ Script: Devanagari See also: मोहळ , मोहळा , मोहळें , मोहाळा , मोहोळ , मोहोळें Meaning Related Words मोहाळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. मधमाशीचें पोळें किवा टाळें ( पोळी व मध्याचा कांदा मिळून सर्व भाग ); मधाचें पोळें .वि. व्यर्थ ; निरुपयोगी . नातरी वांझ स्त्री मोहाळ । काय कीजे तिचा उदरगोळ । कीं अपत्यावीण किडाळ । न फिटे तयेचें । - कथा ७ . १ . १२ .०वर - चरकणें ; घाबरणें .बसणें - चरकणें ; घाबरणें . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP