Dictionaries | References

मोहळ

   
Script: Devanagari
See also:  मोहळा , मोहळें , मोहाळ , मोहाळा , मोहोळ , मोहोळें

मोहळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
mōhaḷa or ḷēṃ n sometimes मोहळा or मोहाळा m A muzzle for a sucking calf.
mōhaḷa n A bees' nest,--the whole mass, both nest and honeycomb.
mōhaḷa n A sackcloth cover for a bullock. See मोहाळें

मोहळ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A bees' nest. See मोळा.

मोहळ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : पोळे

मोहळ     

 न. मोहाळे पहा .
 न. मधमाशीचें पोळें किवा टाळें ( पोळी व मध्याचा कांदा मिळून सर्व भाग ); मधाचें पोळें .
 न. वासराला मातेचें दूध पिता येऊं नये म्हणून त्याच्या तोंडांला बांधलेलें मुसकें किंवा मुखबंधन . [ मुख ] मोहळी - स्त्री . घोड्याचा लगाम ; मोहोरकी ; मोहरकी . घोडिया बाणली मोहाळी । कंगणटोप रागावळी । पाखरा झळकती तेजाळी । आरसे तळीं लाविले । मोहाळें - न . बैलांसाठीं ( डोळ्याचा भाग उघडा ठेवून ) तरटाचें शोभीवन्त बनविलेले झापड किंवा झांकण ; सकलादीचें आच्छादन . झडपीती वारुवांचे मोहाळे - उषा १७२३ . [ मुख + आलि = मुहाळ ]
०वर   - चरकणें ; घाबरणें .
बसणें   - चरकणें ; घाबरणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP