Dictionaries | References

मोहाळ

   
Script: Devanagari
See also:  मोहळ , मोहळा , मोहळें , मोहाळा , मोहोळ , मोहोळें

मोहाळ     

 न. मधमाशीचें पोळें किवा टाळें ( पोळी व मध्याचा कांदा मिळून सर्व भाग ); मधाचें पोळें .
वि.  व्यर्थ ; निरुपयोगी . नातरी वांझ स्त्री मोहाळ । काय कीजे तिचा उदरगोळ । कीं अपत्यावीण किडाळ । न फिटे तयेचें । - कथा ७ . १ . १२ .
०वर   - चरकणें ; घाबरणें .
बसणें   - चरकणें ; घाबरणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP