Dictionaries | References म मोहाळा Script: Devanagari See also: मोहळ , मोहळा , मोहळें , मोहाळ , मोहोळ , मोहोळें Meaning Related Words मोहाळा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A muzzle for a calf. मोहाळा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. वासराला मातेचें दूध पिता येऊं नये म्हणून त्याच्या तोंडांला बांधलेलें मुसकें किंवा मुखबंधन . [ मुख ] मोहळी - स्त्री . घोड्याचा लगाम ; मोहोरकी ; मोहरकी . घोडिया बाणली मोहाळी । कंगणटोप रागावळी । पाखरा झळकती तेजाळी । आरसे तळीं लाविले । मोहाळें - न . बैलांसाठीं ( डोळ्याचा भाग उघडा ठेवून ) तरटाचें शोभीवन्त बनविलेले झापड किंवा झांकण ; सकलादीचें आच्छादन . झडपीती वारुवांचे मोहाळे - उषा १७२३ . [ मुख + आलि = मुहाळ ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP