Dictionaries | References

रात

   { rāta }
Script: Devanagari

रात     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  सूर्यास्त और सूर्योदय के बीच का समय   Ex. श्याम रात को ग्यारह बजे तक पढ़ता है ।; जाड़े में रात्रिमान बड़ा होता है ।
HOLO COMPONENT OBJECT:
दिन
HYPONYMY:
आधी रात अँधेरी रात चाँदनी रात सुहाग रात कालरात्रि इलाहीरात मोहरात्रि
ONTOLOGY:
अवधि (Period)समय (Time)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
रात्रि रजनी निशा यामा यामिनी रैना रैन विभावरी निशि शर्वरी यामिन यामिनि यामि रात्रिमान निशिता वासुरा निसि निशाभाग चंद्रकांता चन्द्रकान्ता चंद्र-कांता चन्द्र-कान्ता निशीथ निशीथिनी यामवती निशीथ्या निषद्वरी रणि तन्यतु श्रीसदा त्रियामा चक्रभेदिनी यामीरा यामिका तमस्विनी तमा अंधिका अन्धिका शताक्षी सर्वरी तमयी तुंगी शब छनदा इंद्र इन्द्र ताराभूषा
Wordnet:
asmৰাতি
bdमोना
benরাত
gujરાત
kanರಾತ್ರಿ
kasراتھ , راتُل
kokरात
malശര്വരി
marरात्र
mniꯅꯨꯃꯤꯗꯥꯡ
nepराति
oriରାତି
panਰਾਤ
sanरात्रिः
tamஇரவு
telరాత్రి
urdرات , شب , رین , اندھیرا , تاریکی
See : अँधेरी रात

रात     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  सूर्य अस्तंतेक वचून परतून उदे मेरेनचो काळ   Ex. शाम रातचो इकरा मेरेन अभ्यास करता
HOLO COMPONENT OBJECT:
दीस
HYPONYMY:
मध्यान काळखी रात चान्नी रात सुहाग रात इलाहीरात काळरात मोहरात
ONTOLOGY:
अवधि (Period)समय (Time)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmৰাতি
bdमोना
benরাত
gujરાત
hinरात
kanರಾತ್ರಿ
kasراتھ , راتُل
malശര്വരി
marरात्र
mniꯅꯨꯃꯤꯗꯥꯡ
nepराति
oriରାତି
panਰਾਤ
sanरात्रिः
tamஇரவு
telరాత్రి
urdرات , شب , رین , اندھیرا , تاریکی

रात     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Night. 2 A cricket.
Bloodshotten state of the eyes.

रात     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Night. A cricket.
 m  Bloodshotten state of the eyea.

रात     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : रात्र

रात     

 स्त्री. १ रात्र . सुग्रीव म्हणे यत्नें लंकेचें भस्म जा करा रातीं । - मोरामायणें युध्द ५५७ . २ रातकिडा . [ सं . रात्रि ; प्रा . राती ; हिं . पं . गुज . बं . उरिया रात ; सिं राति ; पोर्तुजि . अराची ] म्ह० ( गो . ) रातचे बोल दिसाक पोल = रात्रीचे बोल दिवसाच्या वेळीं फोल होतात . रातच्यारात - क्रिवि . रात्रभर . सामाशब्द - रातकिडा - पु . रात्रीं किर्र आवाज काढणारा एक किडा ; वेळप्रसंग . रातबिरात आहे , चार जिन्नस घरांत बाळगून ठेवावे . - क्रिवि . संकटकालीं ; रात्रींबेरात्रीं . धान्य घेऊन ठेवावें , रातबिरात उषयोगी पडेल . [ हिं . रात + बिरात ] रातवडा - पु . ( गो . ) एका रात्रीचें काम . रातवणी - न . ( बायकी ) रात्रीं हातपाय धुण्याकरितां , शौचाकरितां किंवा पिण्याकरितां ठेवलेलें पाणी . [ रात्र + वणी = पाणी ] रातवा - पु . १ रात्रीचा सर्व काल ; रात्रपणा . ( क्रि० पडणें ; होणें ). २ रात्रीचा पाऊस . रातवा पडूं लागला ; रातव्याच्या पावसानें किंवा रातव्यानें बाजरी नासेल . ३ बुजूं नये म्हणून घोडयाला रात्रीं बाहेर काढणें . ( क्रि० देणें ) [ रात ] रातवा घेउन निघणें - रात्र असतांना निघणें . पावसानें रातवा धरला - पावसानें रात्रीं पडण्याला सुरुवात केली . रातसार - क्रिवि . रात्रभर . रातांधळा - वि . ज्याला रात्रीं मुळींच दिसत नाहीं असा ; रातांधळें प्राप्त झालेला . रातांधळें - न . एक नेत्ररोग . ह्यामुळें सुनुष्यादिकांस रात्रीं दिसत नाहीं . रातोरातीं - क्रिवि . रात्रीं ; मध्यरात्रीच्या वेळीं . [ वात ] रातावणें - अक्रि . ( काव्य ) रात्र पडणें , होणें . रातावलें आतां जाऊं दे बाई घरा । [ रात ] रातिवळा - पु . ( कों . ) रात्रीं गुरांच्या पुढें टाकलेली वैरण किंवा ओलें गवत . रातिवा - पु . रात्रपणा ; रात्र . जे कांडाचेनि आंधारें । करिति रातिवा । - शिशु ९४४ . राती - स्त्री . १ ( काव्य ) रजनी ; रात्र . आनंदकंदा प्रभात झाली उठ सरली राती । - भूपाळी घनश्यामाची २० . २ अंधार . [ सं . रत्रि ] रातीच्या रातीं - क्रिवि . ( कुण . ) रात्रीच्या मुदतींत ; रात्रीच्या रात्रीं . रातीदिवो , रात्रिदिवो - क्रिवि . रात्रंदिवस . तंव राहटवी रातिदिवो । - माज्ञा १८ . ५०४ . [ प्रा . ] रातोरात - क्रिवि . १ रात्रीच्या रात्रीं ; दिवसाची इ० वाट न पाहतां रात्रीच्या वेळीं . २ सर्व रात्र ; रात्रभर . हें पत्र म्यां रातोरात जागून लिहिलें ३ रात्रीच्या वेळीं , रात्र असतांना . एव्हां निघालास तर रातोरात पोंचशील . रातोरातीं - क्रिवि . रात्रीं ; मध्यरात्रींच्या वेळीं . [ रात ] रात्र - स्त्री . १ रजनी ; रात्रि ; सूर्योस्तापासून सूर्योदयापर्यंतचा काळ ; पृथ्वी दैनंदिन गतीनें आपल्या आंसाभोवतीं फिरतांना तिचा सूर्यानें अप्रकाशित असलेला अर्धा भाग . २ रातकिडा ; झिल्ली . [ सं . रात्रि ] ( वाप्र . )
 पु. ( कों . ) रक्तिमा ; तांबडेपणा ; डोळयांची आरक्त स्थिति . [ सं . रक्त ] रातंजन , रातांजन - पुन . एका झाडाचें नांव . [ रक्त + अंजन ] रातड - वि . किंचित् ‍ राता , तांबडा ( तांदूळ , विशिष्ट फळें डोळे इ० ), [ राता ] रातडी - तांबडया जोंधळयाची एक जात .
०ओरडणें   झिल्लीच्या शब्दानें नादणें .
०वैर्‍याची   अतिशय दु : खांत व हालांत रात्र जाणें . मरती रात्र झाली - शपथेचा एक प्रकार . बंदाखालीं बसणें पहा . सामाशब्द -
जाणें   अतिशय दु : खांत व हालांत रात्र जाणें . मरती रात्र झाली - शपथेचा एक प्रकार . बंदाखालीं बसणें पहा . सामाशब्द -
०किडा  पु. रातकिडा ; झिल्ली . रात्रंदिवस , रात्रंदिस - क्रिवि . रात्रीं व दिवसां ; अहर्निश ; अहोरात्र ; सर्वदा . रात्रांध - वि . रात्रीं ज्यास दिसत नाहीं असा ; रातांधळें झालेला . [ सं . ] रात्रि - स्त्री . रात्र ; रजनी . [ सं . ] रात्रिंचर , रात्रिचर - पु . १ निशाचर ; राक्षस . २ चोर . [ सं . ] रात्रिंदिव - क्रिवि . ( काव्य ) रात्रीं व दिवसां ; सर्वकाळ . जे रात्रिंदिव तूझें हित साधाया धरूनि धनु जपती । - मोकर्ण ३ . ३७ . [ सं . ] रात्रिविर्ती - क्रिवि . रात्रीं ; भर मध्यरात्रीं . [ रात्रि + विर्तां ] रात्रौ - क्रिवि . रात्रीस ; रात्रीच्या ठायीं . [ सं . ] रात्रौणें - अक्रि . रात्र करणें . ऐसेआंहीं यावें रात्रौनि सायासीं । - शिशु १८३ .

रात     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : राति

रात     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
रात  mfn. amfn. given, presented, bestowed, [RV.] &c. &c. (often ifc.; cf.अस्मद्-, देव-, ब्रह्म-र्°. &c.)
रात  m. m.N. of a teacher, [Piṅg.] Sch.
रात   bराति &c. See p. 871, col. 3.

रात     

रात [rāta] a.  a. Given, bestowed; रातो वोऽनुग्रहार्थाय विष्णुना प्रभविष्णुना [Bhāg.1.12.16.]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP