Dictionaries | References र राहणें Script: Devanagari See also: असणें Meaning Related Words राहणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 throws the verb in conjunction with it into the form आयाचा; as हा मारा- याचा -खायाचा -बसायाचा -जायाचा राहिला He refrained from beating, eating &c. राहून After waiting or stopping; after an interval. राहून राहून With intermissions; with stops and pauses; by fits and starts. राहणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v i Stay. Continue in a state; remain in; stop, refrain from.राहून After an interval.राहून राहून With intermissions: by fits and starts. राहणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 गरोदर असणें. ‘सौभाग्यवती भवानीबाई पोटीसी होती.’ -रा ८.१९७. Related Words खाली राहणें आकाशी राहणें कुत्रा होऊन राहणें कुत्रें होऊन राहणें खुंटासारखा उभा राहणें ओसंगी राहणें खुंट उभा राहणें खुंटास उभा राहणें कंठीं प्राण राहणें बाजू राहणें वाळत राहणें मिंधा राहणें मिंधे राहणें शब्द राहणें शेंपूट राहणें बनून राहणें भुईचा तुकडयावर राहणें घरदार करून राहणें मुठींत जीव धरुन राहणें अंगावर कांटा उभा राहणें आपले बेतानें राहणें, पुढील प्राप्तीवर न जाणें आरसे महालांत राहणें, तर दगड न उडवणें आळ्यांत राहणें अधिक जिवंत राहणें अधिक तमाशे पाहणें अशी राहणें गर्भ राहणें उभा राहणें उशापायतीं उभा राहणें उचापत खाऊन राहणें कर्मानें उभे राहणें अरबाण्यांत राहणें अररबाण्यांत राहणें अर्घ्य घेऊन तयार राहणें एक रात्र राहणें, गांव कांगे लहान एका ठायीं राहणें, त्याशीं वैर न करणें एका मेणांत दोन सुर्या राहणें एखाद्याचा बाप लागून राहणें (एखाद्याच्या) तारेस उभा राहणें राहणें प्रसंगीं राहणें बोज राहणें बोलणें राहणें मागें राहणें मुरमुसून राहणें चोखत राहणें देहबुद्धि राहणें तळावर राहणें डबेंत राहणें रजातलबेंत राहणें वचनांत राहणें वचनीं राहणें सावलीस उभा न राहणें बाशिंग बळ उभें राहणें झक मारीत राहणें झुंझास उभे राहणें दुर्दैव पुढें उभें राहणें ललाट रेषा उभी राहणें बोलणें ह्रदयांत राहणें मांडी टेंकून उभें राहणें मांडी ठोकून उभें राहणें पाठीवर उभें राहणें पाणी प्यायलासुद्धां न राहणें पाप उभें राहणें पुण्याई उभी राहणें जन्माची आठवण राहणें दत्त म्हणून उभे राहणें दैव उभें राहणें नांगी न राहणें डोळ्यांत पंचप्राण उभे राहणें डोळ्यांत मर्यादा राहणें मर्जी जात राहणें पोटांत गोळा उभा राहणें पोटांत धोंडा उभा राहणें पोटावारी नोकरी राहणें प्रकृति तोळामासा होऊन राहणें शिरावर जागें राहणें संकटामोर उभा राहणें संग्रही असणें राहणें शेतावरी ज्याचें राहणें, त्यासी काहीं नसे उणें मान्दन इकमत घोळकांवचें शंभर हातांत न देणें राजकी भोगणें पात्न नाचिविणें पायाला भोंवरा असणें सांपळा राहाणें सांपळा वळणें पोटाचें दुःख काढणें पोटाचें दुःख सोसणें पोटास चिमटे घेणें पोटास बिब्बे घालणे वजन पडणें (वर) पुष्पांजलि करणें (वर) पुष्पांजलि देणें दिवस जाणें टहरणें कानाबाहेर करणें कानावेगळा करणें कुत्रीं मारीत फिरणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP