Dictionaries | References म मारा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 मारा बर'/बड़ो (Bodo) WN | Bodo Bodo | | verb माइ बायदिफोरनि देन्थानिफ्रा बेगर दिहुननाय खामानि जेराव बेगरफोरा सिरिनानै थायो Ex. मुजिराफोरा मारा होगासिनो दं HYPERNYMY:साखोन खालाम ONTOLOGY:() ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb) SYNONYM:मारोनWordnet:asmমৰণা মৰা benঝাড়া gujઝૂડવું kanಕಾಳು ಉದುರಿಸು kasچھۄمبُن oriବାଡ଼େଇବା panਝਾੜਨਾ urdگاہنا , مسلنا , روندنا Rate this meaning Thank you! 👍 मारा हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | adjective जिस पर मार पड़ी हो Ex. थप्पड़ मारे गाल पर पाँचों उँगलियों के निशान दिख रहे हैं । MODIFIES NOUN:पदार्थ ONTOLOGY:अवस्थासूचक (Stative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) adjective जो किसी प्रकार के आघात या प्रकोप से त्रस्त या पीड़ित हो Ex. किस्मत के मारे भिखारी की आज लॉटरी निकल गई । ONTOLOGY:अवस्थासूचक (Stative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) See : मारा हुआ Rate this meaning Thank you! 👍 मारा A dictionary, Marathi and English | Marathi English | | . माऱ्याचे आंत येणें To come within fire. Rate this meaning Thank you! 👍 मारा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m An attack; a line of fire; a sweep; beating. Rate this meaning Thank you! 👍 मारा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun सतत मारण्याची क्रिया Ex. नुसत्या पाण्याचा मारा केल्यासही कीड निघून जाते. Rate this meaning Thank you! 👍 मारा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. ( किल्ला इ० कांवर केलेला हल्ला ; तोफांच्या गोळ्यांचा वर्षाव ; मार . किल्ल्याच्या पूर्व बाजूनेंच मारा केल्यामुळें यश आलें . तोफांची रांग . नेमक्या ठिकाणीं गोळा लागू होण्याजोगें संधान . त्या मोरच्यानें मारा चांगला साधला . त्या किल्ल्यास दोन मारे आहेत . तिसरेकडून कोठून गोळा लागू व्हावयाचा नाहीं . तोफेचा , बंदुकीचा , आटोका , पोंच ; टप्पा . एखाद्या साथीच्या रोगानें , महापुरानें घेतलेला बळी . महामारीनें त्या गांवाचे दोन मारे घेतले . ही नदी प्रतिवर्षी एक मारा घेतें . भडिमार ; मार ; माराचा विषय होणें ; मार बसणें . माझा चहूंकडून मारा होतो . ( किंवा मार ) चंगळ , विपुलता ( बर्या किंवा वाईट गोष्टीची ). बुद्धिबळादि खेळांत एका किंवा अनेक घरांवर चालू शकणारी मोहर्याची मारक शक्ति . वेढा ; लोंढा ; जोर ; सपाटा . पंधरा खेडीं पुराच्या मार्यांत सापडलीं . - के २६ . ७ . ३० . मार्याचे आंत येणें - माराच्या टप्प्यांत येणें . माराकुटी - स्त्री . मारकूट ; मारपीट . ( सोंगट्यांचा खेळ ) मारामारी ( यांत कोणत्याहि खेळाडूनें दुसर्या कोणाचींहि नरद मारावयाची असते ). मारांडी - स्त्री . ( कु . ) कुचंबणा . मारामार , री - स्त्री . परस्पर लढणें ; मारणें ; युद्ध ; लढाई . ( ल . ) अतिशय श्रम . ( उपजीविकेचीं साधनें इ० मिळविण्याकरितां केलेलें ). दिवसभर मारामार करावी तेव्हां कोठें दोन आणे हातीं येणार . ( अशिष्ट ) पराकाष्ठेचा झपाटा व गडबड ; गर्दी ( रोजच्या कामाची ). पराकाष्ठेची विपुलता ( पदार्थांची . ) कामाची - गाण्याची - धावण्याची - प्रयोजनाची - मारामार . पंचाईत , अडचण . ( कायदा ) दोन किंवा अधिक इसमांनीं सार्वजनिक जागीं केलेली झुंज . [ मारणें द्वि . ]०पडणें होणें - पंचाईत पडणें . पंचाईत होणें ; अडचण पडणें . गोर्यांना तेथें धान्य - पाणी मिळण्याची मारामार पडली . - के १७ . ४ . ३० . माराहाण - स्त्री . मारहाण . मारिजेसिल - क्रि . मारला जाशील . मारु - वि . मारणारा . मोहक ; नखरेबाज ; चित्ताकर्षक ; मनोहर ( डोळे , अलंकार इ० ). भेदक ; बोंचणारें ; परुष ( भाषण ). ( गो . ) लबाड . मारुन - क्रिवि . आवेश , पूर्णपणा , विपुलता इ० दाखविणारें वाक्यालंकारभूत क्रियाविशेषण . मारुन तेल लाव आणि बळकट चोळ . आज मारुन हजारों रुपये धर्म केला . मारुन उरता न ठेवणें - बेदम मारणें ; मरेमरे तों मार देणें . त्याला मारुन उरता ठेवला नाहीं . मारुन पीठ , पिठार करणें - ( एखाद्यास ) ठेचणें ; बदडणें ; बेफाम मारणें . मारुन भूस भरणें - अगदीं बेदम मार देणें , मरेमरे तों ठोकणें .०मारुन मारतां मोत भरणें - मारुन नरम आणणें , बेशुद्ध करणें ; बेदम मारणें . मारुन येवप - ( गो . ) मिरगी , झिट येणें . मारुन कुटून धमकून मुटकून - क्रिवि . नाना प्रकारच्या युक्त्या व प्रयत्न करुन ; जबरदस्तीनें ; जुलमानें ; पुष्कळ श्रमानें ; मोठ्या कष्टानें ; वारंवार प्रयत्न केल्यावर . ( क्रि० अळेबळे साधणें , करणें ). एकदां मारुन कुटून घर बांधलेसें केलें . [ मारणें + कुटणें ; मारणें + मुटकणें ] मारे - क्रिवि . ( वाक्यालंकारार्थी किंवा पादपूर्णार्थक शब्द ) आवेशानें . मार अर्थ ८ पहा . मारे मुसळाखालीं एकेकाची टाळकीं फोडून टाकीन . - नामना ८६ . मारेकरी - पु . एखाद्याच्या सांगीवरुन दग्यानें एखाद्यास ठार मारणारा ; वेतन घेऊन मनुष्यवधाचें काम करणारा . [ मारणें + करी ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP