एखाद्या वस्तूची मोठ्या प्रमाणात एकसारखा होणारा मारा
Ex. दगडांच्या भडीमारापासून वाचण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळ्या झाडल्या.
ONTOLOGY:
कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
gujબૌછાડ
malപൊഴിയല്
oriବୃଷ୍ଟି
urdبوچھار , جھڑی