Dictionaries | References

लाही

   
Script: Devanagari

लाही     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  एक प्रकार का कीड़ा जिससे लाख उत्पन्न होता है   Ex. लाही मानव के लिए उपयोगी कीट है ।
ONTOLOGY:
कीट (Insects)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujલાહી
kasلاہی
malലാഹി
oriଲାହୀ
panਲਾਹੀ
tamஅரக்கு வளையல்
telలక్కపురుగు
urdلاہی
noun  एक प्रकार का कीट जो माघ,फाल्गुन में फसल को हानि पहुँचाता है   Ex. सरसों की फसल में लाही लग गई है ।
ONTOLOGY:
कीट (Insects)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
लखुआ
Wordnet:
benলাখুয়া
panਲਾਖ
urdلاہی , لکھوا
See : खील, लाह

लाही     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
made at a wedding by the bridegroom's party to the person on the part of the bride that officiates at the burnt-offering of लाह्या.

लाही     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Rice, &c., blown out by parching. Overheaded state of the body, swelter.
लाही उडणें (as गोळयांची &c.)   To abound in hot and brisk procession.
लाही भाजणें-होणें(अंगाची)   To swelter.

लाही     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  तांदूळ, मका, जोंधळा इत्यादीचे भाजून फोडलेला दाणा   Ex. मला राजगिर्‍याच्या लाह्यांचा लाडू आवडतो.
ONTOLOGY:
खाद्य (Edible)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujધાણી
hinखील
kanಹುರಿಗಾಳು
kokल्हायो
malലായി
oriଲିଆ
panਖਿੱਲ
telపేలాలు
urdکھیل , لائی , لاوا , لاہی , لوا
noun  लाखेचा किडा   Ex. लाही माणसांसाठी उपयोगी आहे.
ONTOLOGY:
कीट (Insects)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujલાહી
kasلاہی
malലാഹി
oriଲାହୀ
panਲਾਹੀ
tamஅரக்கு வளையல்
telలక్కపురుగు
urdلاہی
noun  पिकावरील एक कीटक   Ex. मोहरीच्या पीकाला लाही लागली आहे.
ONTOLOGY:
कीट (Insects)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benলাখুয়া
hinलाही
panਲਾਖ
urdلاہی , لکھوا

लाही     

 स्त्री. 
तांदूळ , मका , जोंधळा इ० भाजून फुलविलेला पदार्थ , दाणा . काळननी द्विट चमू घातली लाही । - मोरा १ . ३८८ . - मध्व ५९५ .
तुरटी , मोरचूद वगैरेंपासून वरीलप्रमाणेच केलेला पदार्थ . टांकणखाराचा स्पटिक उष्ण केला म्हणजे त्याची लाही होते . - पदाव ११५ . सामान्यतः अनेकवचनी ( लाह्या ) उपयोग .
हल्ला . मोगल व भोसले यांची लाही येऊन मौजे मजकूर दरोबस्त लुटला - समा १ . ७ .
अतिशय रागामुळे ( अंगाची होणारी ) तलखी ; आग ; काहली ; दाह इ० [ सं . लाजा ; हिं . लाई ; सं . लांजिका - लाई आ - लाया - लाह्या - भाअ १८३२ ]
०उडणे   क्रि .
( गोळ्यांची - जरीमरीची - शिव्यांची - पायपोसांची लाही ) भराभर , सपाट्यांत भडिमार , वर्षाव होणे .
( दाण्याची , आंब्याची इ० ) तडकाफडकी विक्री होणे .
०फुटणे   मोठा मारा होऊन नाश होणे . अठरा घटका लाही फुटली । - ऐपो २२४ .
०भाजणे   
( अंगाची ) गदमदणे ; उबगणे .
( उन्हाची ) कडकडीत ऊन असणे ; उन्हाच्या झळा येणे , लागणे .
०होऊन   - संतापणे .
जाणे   - संतापणे .
०लाही   - रागाने अंगाची आग होणे . हा अत्याचार पाहून सारखी लाही लाही होत होती . - स्वप १४५ .
होणे   - रागाने अंगाची आग होणे . हा अत्याचार पाहून सारखी लाही लाही होत होती . - स्वप १४५ .
०पीठ  न. लाह्यांचे पीठ ( जोंधळ्याच्या )
०सांडगे   पुअव . कोहळे सोलून किसल्यावर त्यांत मीठमसाला घालून लांबट आकाराचे गोळे करुन वाळवितात व तळून उपयोगात आणतात . - गृशि ३६९ . लाह्याचा मान लग्नसमारंभांत लाजाहोमानंतर वरपक्षाकडून वधूपक्षाकडील लाह्या घालणाराला नारळ पागोटे वगैरेंचा केलेला आहेर .

Related Words

लाही   अंगाचि लाही होणें   अंगाची लाही होणें   लाही लाही होणें   लाही फुटणें   लाही भाजणें   लाही होऊन जाणें   अंगाची लाही करणें   লাখুয়া   ଜଉଆ   लाही उडणें   लाही करणें   खील   ଲିଆ   ਖਿੱਲ   ધાણી   ल्हायो   ലായി   होईना कांहीं आन्‍ जिवाची लाही   લાહી   ਲਾਖ   ലാഹി   जिवाची केली लाही, त्‍याचें तुला कांहीं नाहीं   لاہی   নাড়ু   పేలాలు   లక్క   ಹುರಿಗಾಳು   வறுத்த தானியம்   புழு   parched paddy   लखुआ   तीळ पापड होणे   effloresce   कायली   लाई   popcorn   अंगार होणें   अंगाचा भडका होणें   अंगाचा हुरपळा होणें   अंगाचा होरपळा होणें   डोंब पाजळणें   डोंब होणें   अंगीं कुयले झोंबणें   अंगीं कुयले लागणे   अंगीं मिरच्या झोंबणें   अंगीं मिरच्या लागणें   अंगाचि आग होणें   अंगाचि लाहकी होणें   अंगाचि होळी होणें   भुरंगुलें   मुकाणा   नांव न काढणे   उदफूल   लाजा   अंगाचा तिळपापड होणें   बुहारी   भुरंगुली   लाह्याचें खाणें आणि मुलीचें जिणें सारखेंच   धगधगणे   लाहकी   जळणे   धगधग   डोंब   अंगुष्ठ   उमलणें   जळ   आग्या   दर्प   धानी   आनंद   अंग   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी      ۔۔۔۔۔۔۔۔   ۔گوڑ سنکرمن      0      00   ૦૦   ୦୦   000   ০০০   ૦૦૦   ୦୦୦   00000   ০০০০০   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP