Dictionaries | References

अंगुष्ठ

   
Script: Devanagari
See also:  अंगठा , अंगोठा

अंगुष्ठ

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

अंगुष्ठ

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   To tell the whole from seeing a small part. To deal in hyperbole or exaggeration. also अंगुष्ठावरुन दशशिर करणारा. An exaggerator &c.

अंगुष्ठ

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A thumb or a great toe.

अंगुष्ठ

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 

अंगुष्ठ

  पु. ( ल .) पायाच्या दोन्हीं अंगठ्यावर मारलेला वार . मवि . ९ . २१ . ( सं .)
  पु. अंगठा . ' रत्‍नें भरोनि पृथ्वी दीजे । एकांगुष्ठीही तपिजे । ' - ज्ञा १७ . ४१५ . ( सं . अंगुष्ठ ; अर . फा . अंगुश्त् ; झेंद . अंगुस्त ) - ष्ठाची आग मस्तकांत जाणें - १ अंगाची लाही होणें ; फार संतापणें , रागावणें . अंगुष्ठावरुन दशशिर ( रावण ) करणें - आंगठ्याचा रावण करणें . ( ल .) अंशमात्र पाहून सर्व गोष्टी किंवा प्रकार अतिशय युक्तीनें सांगणें ; फुगवुन सांगणें . - दशशीर करणारा - गप्पिष्ट ; अतिशयोक्ति करणारा .
०पूर्व   न , अंगठ्याचें पेरें .
०पर्वभर  न. अंगठ्याच्या पेराएवढा ; टीचभर ; बोटभर . ०मात्न पुरुष - शरीर - मनुष्याचें सूक्ष्म शरीर ; प्राण गेल्यानंतर यमदूत हें शरीर शरीरांतून ओढून नेतात व हेंच शरीर पापपूण्य भोगतें , असा समान आहे ; लिंग देह . ' अंगुष्ठमात्र पुरुषाप्रति यम पाशेंकरूनि आकर्षी । ' - मोवन १३ . ५८ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP