Dictionaries | References न नळा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 नळा A dictionary, Marathi and English | Marathi English | | Pr. गाड्या- बरोबर नळ्यास यात्रा. 4 A tube; a joint of bamboo or other hollow wood; a seed-tube &c. 5 A tube for administering medicines to cattle, a drenching tube. 6 The bone of the leg, tibia. Rate this meaning Thank you! 👍 नळा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m A pantile. A kind of firework. -a tube filled with powder. A vessel for holding oil: (composed of a joint of bamboo.) Pr. गाड्याबरोबर नळ्यास यात्रा. Rate this meaning Thank you! 👍 नळा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. १ अखंड गोल कौल ; नळ्यासारखे , वाटोळे कौल . नळ्यासारखे , वाटोळे कौल . २ एक शोभेचे दारुकाम ; हे बांबूच्या नळकांड्यात किंवा मातीच्या कोठ्यात दारु भरुन करितात . हातनळा , बीडनळा , मोतियानळा , चमेलीनळा इ० याचे प्रकार आहेत . पुढे वाद्यांचा गजर । भडिमार नळ्यांचे । - ह २४ . १३३ . मोठे बाणहि चंद्रज्योति मधुनी त्या फूलबाज्या नळे । - केक १४१ . ३ गाडीच्या चाकांचे ओंगण ठेवण्याचे बांबूचे नळकांडे . ४ ( सामा . )( बांबू इ० कांचे ) नळकांडे अस्थीचे नळे निरपे । शिरांचे ही वोरपे । - ज्ञा ६ . २ . ३४ . [ नळ ] ५ गुरांना औषध पाजण्याचे वेळूचे नळकांडे . ६ गुडघ्यापासून घोट्यापर्यंतचे हाड ; नळ . ७ धान्य पेरण्यासाठी पाभरीस लाविलेल्या कळकाच्या नळ्यांपैकी प्रत्येक . ८ ( व . ) ( उंदीर इ० काचे ) बीळ . ९ ( भांड्याचा कारखाना ) पाणी तापविण्याच्या बंबांतील धुराडे . [ नळ ] म्ह ० गाड्याबरोबर नळ्याला यात्रा = मुख्य गोष्टीबरोबर आनुषंगिक गोष्टींनांहि त्या त्या स्थितीतून जावे लागते . Related Words नळा पंक्तींतला नळा गळ्यांत गळा, नळ्यांत नळा त्याचा गळा व माझा नळा जेव्हां एकत्र होईल तेव्हां हे काम उरकेल drenching bamboo तेलयांव तारनळा कोल्हेल मोघड मोघण पत्रावळ तेथें द्रोण गडदा गाडयाबरोबर नळयाला यात्रा मोघें चौगुणी नाळके पुष्पासंगें दोरा मोघड्या कोल्हें अधोली गाड्याबरोबर नळकांड्याची यात्रा गाड्याबरोबर नळ्याची यात्रा चोथवा मोगड मोगण धोटें नारिंग चौगुण धोटा नाड कांदा कोल्हे अनार रुपे नळ घागर भुईं कौल भुई मोह तारा हात હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP