Dictionaries | References

अधोली

   
Script: Devanagari

अधोली

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A measure of capacity equal to two shér or a half-páylí.

अधोली

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A half पायली.

अधोली

  स्त्री. 
   पायलीच्या अर्ध भागाचें माप ; दोन शेरांचें माप .
   अधोलीच्या आकाराचें दारुचें एक खापरी भांडें ; त्यांत नारळाच्या आकाराचे दारु भरलेले कागदी गोळे भरुन तोंडाशीं दुतोंड्या बाण ठेवतात व नळा दाखवितात . जेव्हां गोळे जोरानें बाहेर येतात व वर उंच जाऊन फुटतात ; त्यावेळीं त्यांतून तारे निघतात . [ सं . अर्ध ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP