Dictionaries | References

ढेंप

   
Script: Devanagari
See also:  ढेप

ढेंप

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . 5 n P A press or throng.

ढेंप

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   A clod.
  f  A mass. A lump of गूळ.

ढेंप

  न. १ मातीचे ढेकूळ ; डिखूळ . २ जिराईत पिकाची जमीन . त्या गांवांत २५ बिघे ढेप आहे . ३ जमिनीची पिकावरुन , उत्पन्नावरुन मोजणी ( विस्तारावरुन ); मुडा , खंडी , कुडव , अधोली असे या जमिनीच्या मापाचे भाग केलेले असतात . - स्त्री . १ उसाचा रस कढवून विशिष्ट आकाराच्या तयार केलेल्या खळग्यांत ओतल्यावर थंड होऊन त्याचा बनणारा गोळा ; गुळाचा मोठा खडा ; भेली . २ पेंड , भात , धान्य , दही , जटाभार , कागद , पाने , गवत इ० चा गोळा , गट्ठा , जुडा , खाप . ढेंप लावित असे टुकयाते । - क्रिंगवि २२ . ३ ( गुरे , पाऊस आणि विस्तव ह्यापासून संरक्षण व्हावे म्हणून ) वर मातीची डिखळे घालून लिंपून ठेवलेली कडब्याच्या पेंढ्यांची गंज ; ढेपण . [ वैसं . द्रप्स = बिंदु ; हिं . ढेपा ] ढेंपेचा गुरु - न . १ ( शब्दशः ) पेंडीवर पोसलेली गाय , बैल . २ ( ल . ) लांचखाऊ माणूस .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP