Dictionaries | References अ अडिश्री Script: Devanagari See also: अडशेरी Meaning Related Words अडिश्री महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. अडीच शेरांचें माप - वजन ; ( पूर्वी पांच शेरांची पायली असे त्याचा अर्धा .( हल्लीं ) अधोली ; अर्धीपायली .नोकरांस दररोज किंवा महिन्याच्या महिन्याला दिलें जाणारें धान्य ; मासिक वेतन ; मजूरी ( एका दिवसाचा २॥ शेर वजनाचा शिधा , भत्ता यावरुन ). [ अडीच + शेर सं . अर्धतृतीय ; अडीच ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP