Dictionaries | References क कोल्हे Script: Devanagari See also: कोल्हा , कोल्हें , कोल्हेल Meaning Related Words कोल्हे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. भोपळाच्या आकाराचा बियानें ठेवण्याचा भाताण्याचा ( पेंढ्याचा ) मुडा , भांडे . ( का . कोळवी = तेल इ० ठेवण्याचा नळा .)पुन . १ कुत्र्याच्या वर्गातील प्राणी . हा भुर्या वर्णाचा व मऊ केसांचा असुन रात्रीचा हिंडतो . याला द्राक्षें वगैरें फळें आवडतात . कर्कशक ओरडणारा , फार धुर्त पण भित्रा . जंबूक ;' शृगाल .' कीं कोल्हेया चांदणी । आवडी उर्पजें । ' - ज्ञा . ४ . २३ . २ ( ल .) धूर्त माणुस , चोरटा माणुस . ( दे . प्रा . कोल्हअ ) म्ह० १ अडलें कोल्हें मंगळ गाय = संकटांत सांपडलेला दुष्ट मनुष्यांहि संकटात घालणाराची स्तुति करतो . तुल० अडलानारायण गाढवाचें पाय धरी . २ एक कोल्हं सतरा ठिकाणी व्यालं . ३ कोल्हं काकडील राजी = ज्या वस्तुवर आपल्या मुळींच हक्क नाहीं ती आपणांस अगदीं थोडी मिळाली तरी क्षुद्र माणुस खुष होतो . अल्पसंतोषी . ( वाप्र .) काल्हाकोल्हाचें लग्न - ऊन असतांना पाऊस पडुं लागला असतां म्हणतात . कोल्हाचेंतोंड बघणें - नागवें कोल्हें भेटणें - शुभ्र शकुन घडणें अकल्पित मोठा लाभ होणें . कोल्ह्यांचें शिंग -( गो .) सशाचें शिंग . ( ल .) अशक्य गोष्ट साध्य होणें ; वशीकरणकला अवगत असणें . ( पुढील समासांतील पहिलें पद ' कोल्हें ' आहे )०कुई स्त्री. कोल्ह्यांची आरडाओरड ; हुकी ( ल .) क्षुद्र लोकांची निरर्थक विरुद्ध बडबड ; क्षुद्र अडथळा . ' बाहेरच्या जगाला विसरून ... जगाची कर्कश कोल्हेकुई कोण ऐकत बसणार ? ' प्रेमसंन्यास०टेंकण णें - न . ( विशेषत ; चतुर्थी विभक्तीत बसणें , किंवा येणें बरोबर उपयोग ). कोल्हें टेकण्यास बसणें - कोल्याप्रमाणें दबकून बसणे . कोल्हें टेकण्यास येणें - १ वयांमुळें अशक्तता प्राप्त होणे . २ मावळण्यास येणें ( सुर्य दिवस ) कोल्हा मागल्या पायावर बसला असतां जमीनीपासुन जितक्या उंचीवर असतो तितक्या उंचीवर सुर्य मावळतांना क्षितीजापासुन असला म्हणजे म्हणतात .०भूंक भोंक - स्त्री . १ कोल्हाची हुकी ओरडा ; कोल्हेकुई . २ मोठी पहांट ; प्रभांत ( कोल्हें + भुंकणें )०शाही ई ) - स्त्री . लुच्चेगिरी . ' असला कोल्हेशाई प्रश्नं कशाला ? ' टि १ . २६ .( ई ) - स्त्री . लुच्चेगिरी . ' असला कोल्हेशाई प्रश्नं कशाला ? ' टि १ . २६ .०हुक स्त्री. १ कोल्हांची हुकी ; कोल्हेकुई २ ( ल .) मोठमोठ्यानें ओरडून हल्ला करणें . Related Words आले भाऊ, कोल्हे भाऊ कोल्हे वाघाचे पोटीं कोल्हे न्हाऊ,काऊ,कोल्हे कुत्रे चौघे भाऊ! धन्याला धत्तोरा आणि चाकराला, चोराला मलीदा कोला अघटित नागवा भाऊ माळ હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP