Dictionaries | References र रोवण Script: Devanagari Meaning Related Words रोवण A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 into the current. 3 The having of many holes or much looseness from excessive planting or stake-driving &c. 4 f n C or P A mushroom. रोवण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. जमिनीचा मऊपणा व भुसभुशीतपणा .( नदीच्या किंवा ओहोळाच्या कांठाचा ) जमीनीचा खच , पडझड .पुष्कळ बिळे , भोके असलेली स्थिति ( जमिनीची अति लागवडीने किंवा कुळवील्याने , नांगरल्याने झालेली ); जमिनीचा भुसभुशीतपणा . [ रोवणे ]०घेणे ( कोंबडीने ) अंडी उबविणे . ( गो . ) रोवावचे .०दिवली दिवा दिवी स्त्रीपु .प्रवासांत उपयोगी व पाहिजे तेव्हां जमिनीत रोवतां येणारा एक लांब लोखंडी दांडा असलेला दिवा ; ठाणवाई .( ल . ) आळशी माणूस . रोवणी - स्त्री . ( गो . ) पेरणी . रोवणे , रोंवणे - सक्रि .( खांब , खुंटी , झाड ) जमिनीत पुरणे ; घट्ट बसविणे ; स्थिर करणे . जेणे भ्रांतीपासूनि हिरतले । गुरुवाक्ये मन धुतले । मग आत्मस्वरुपी घातले । रोवूनियां । - ज्ञा ५ . ३४ .पेरणे ; लावणे ( बी . इ० ).खुपसणे ; खोंचणे ; टोंचणे ; शिरकाविणे . रोंवोनि उपडितां दाभणा । छिद्र शोधितां न दिसे कोणा । - मुआदि १३ . १६ .दाबणे ; दाबून ठेवणे . नक्रावरी पद दुजे उचलोनि रोवी । - र ५७ . - अक्रि . शिरणे ; घुसणे ; रुतणे ; आंत जाणे ; टोंचणे . [ सं . रोपण ] Related Words रोवण anchor bolt रावणी रोव હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० ১০০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦૦૦ 1000000000 १००००००००० ১০০০০০০০০০ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP