Dictionaries | References

रोवण

   
Script: Devanagari

रोवण

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   into the current. 3 The having of many holes or much looseness from excessive planting or stake-driving &c. 4 f n C or P A mushroom.

रोवण

  स्त्री. 
   जमिनीचा मऊपणा व भुसभुशीतपणा .
   ( नदीच्या किंवा ओहोळाच्या कांठाचा ) जमीनीचा खच , पडझड .
   पुष्कळ बिळे , भोके असलेली स्थिति ( जमिनीची अति लागवडीने किंवा कुळवील्याने , नांगरल्याने झालेली ); जमिनीचा भुसभुशीतपणा . [ रोवणे ]
०घेणे   ( कोंबडीने ) अंडी उबविणे . ( गो . ) रोवावचे .
०दिवली   दिवा दिवी स्त्रीपु .
   प्रवासांत उपयोगीपाहिजे तेव्हां जमिनीत रोवतां येणारा एक लांब लोखंडी दांडा असलेला दिवा ; ठाणवाई .
   ( ल . ) आळशी माणूस . रोवणी - स्त्री . ( गो . ) पेरणी . रोवणे , रोंवणे - सक्रि .
   ( खांब , खुंटी , झाड ) जमिनीत पुरणे ; घट्ट बसविणे ; स्थिर करणे . जेणे भ्रांतीपासूनि हिरतले । गुरुवाक्ये मन धुतले । मग आत्मस्वरुपी घातले । रोवूनियां । - ज्ञा ५ . ३४ .
   पेरणे ; लावणे ( बी . इ० ).
   खुपसणे ; खोंचणे ; टोंचणे ; शिरकाविणे . रोंवोनि उपडितां दाभणा । छिद्र शोधितां न दिसे कोणा । - मुआदि १३ . १६ .
   दाबणे ; दाबून ठेवणे . नक्रावरी पद दुजे उचलोनि रोवी । - र ५७ . - अक्रि . शिरणे ; घुसणे ; रुतणे ; आंत जाणे ; टोंचणे . [ सं . रोपण ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP