विवाहविधीत वधुवरांनी होमात लाह्यांची आहुती देण्याचा विधी
Ex. लाजाहोमात वधूच्या भावाकरवी वधूच्या ओंजळीत लाह्या सोडल्या जातात.
ONTOLOGY:
सामाजिक कार्य (Social) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
hinलावाहोम
kanಅರಳು ಹೋಮ
kasلاواهوم
sanलाजाहुतिः