Dictionaries | References

लोळा

   
Script: Devanagari

लोळा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A phrase used by parents in giving away a daughter in marriage; also by or of a miser in parting with his money.

लोळा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  The clapper of a bell. The pendulum of a clock.

लोळा     

 पु. 
घड्याळ , घंटा इ० चा लंबक .
पडजीभ .
पीठ , मांस इ० चा तोडून काढलेला लचका - तुकडा - भाग . लांबट वाटोळा गोळा . ( क्रि० घेणे ; तोडणे ; काढणे ). [ सं . लोल ]
०तोडणे   
आईबापांनी मुलीचे लग्न करुन देऊन तिला दुसर्‍याच्या स्वाधीन करणे .
( कृपणाने ) पैसा खर्चणे .
( व . ) चावा घेणे ; लचका तोडणे ; एखाद्यावर खेंकसून धांवणे . लोळी - स्त्री .
लहान घंटेचा लहान बारिकसा लोळा ; लहान लंबक .
डूल , झुंबर , इ० चा लोंबणारा मणि ; लोलक .
शेंबूड इ० चा जाड , घट्ट आणि लोंबता गोळा .
तोंडातील पडजीभ .
बैल , गाय यांच्या गळ्यखालचे लोंबते व पातळ कातडे .
( राजा . ) लांबट आणि सारखा भरलेला फणस .
गूळ , मेण , पापडाचे भिजवलेले पीठ इ० पदार्थाची लांबोडी गोळी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP