Dictionaries | References

वेष्टणें

   
Script: Devanagari

वेष्टणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To surround, environ, encompass. 2 To cover by winding around; to enwrap, begird &c.: also to wind or wrap around.

वेष्टणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v t   Surround, enwrap.

वेष्टणें     

उ.क्रि.  १ वेढणें ; घेरणें . वेष्टीत उभे देखोनि करे । येरी वृत्तांत विचारी । - मुआदि ४ . १४३ . २ भोवती गुंडाळणे ; लपेटणे . [ सं . वेष्टन ] वेष्टन , वेष्टण - न . १ घेरणे ; वेढणें . २ आवरण ; आच्छादन . २ पिशवी ; म्यान ; गवसणी . ४ कुंपण ; तट ; कोट . ५ वळसा ; फेरा ( रस्त्याचा पर्वताभोवती ) ६ नृत्यांतील एक प्रकार हावभाव . ७ वेढण्याचें वस्त्र ; धोतर . [ सं . वेष्टन ] वेष्टनीय - वि . वेढण्यास , भोवती गुंडाळण्यास , झाकण्यास योग्य . [ सं . ] वेष्टा - पु . वेढा ; घेरा . वेष्टा धनंजयाला आत्मयशे सत्य पांड वेष्टाया । - माद्रोण २ . २० . वेष्टित - वि . वेष्टिलेला . वेष्टी - स्त्री . १ ( तंजा . ) धोतर ; लुंगी . २ आतडी गोळा होणे . वेट पहा . हृदयी कवळून जठरवेष्टी । होत असे मोहानें । - नवनीत १४ . ६ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP