Dictionaries | References ग गुंडाळणें Script: Devanagari Meaning Related Words गुंडाळणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 To die. गुंडाळणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v t Wind around, roll up. Gather together. Shut up. Put by (a work or business).v i Wind or roll up.v i Die. गुंडाळणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 गुंडणें - गुंडाळणें पहा . व्याप्त होणें . जी भूतीं भूतळ माडिलें । जैसें नक्षत्रीं गगन गुढलें । - ज्ञा ११ . २८६ . [ सं . गुंठन ]उ.क्रि. १ वळकटी करणें ; ( दोरी इ० नें ) लपेटणें ; वेष्टणें . २ एकत्र गोळा करणें . ३ आवरणें ; आटोपणें ; बंद करणें , ठेवणें ( उद्योग , कामधंदा ). सारे कागद रुमालांत गुंडाळून ठेव . ४ पराजित करणें ; जिंकणें ; कुंठित करणें ; निरुत्तर करणें . ५ हाताखालीं घालणें ; बळकावणें ; काबीज करणें ( परका देश , माल इ० ). यास ज्ञान नाहीं म्हणून चार शेतें होतीं तीं दायादांनीं गुंडाळिली . ६ ( सामा . ) व्याप्ति कमी करणें . ७ आच्छादणें ; वेढणें . माथें वस्त्रानें गुंडाळतो . - अक्रि . १ गुंडाळलें जाणें . २ ( पंचप्राण एकत्र आल्यामुळें ) मरणें . [ सं . गुड = वेष्टणें , प्रा . गुडदालिअ = एकत्र करणें ? ] गुंडाळून ठेवणें - न . जुमानणें ; बाजूला सारणें . प्रसंग पडला म्हणजे युक्तिवाद गुंडाळून ठेवणारी सुधारक मंडळी दृष्टीस पडते . - टि ४ . १३८ . गुंडाळणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 गुंडाळून ठेवणेंआपण एखादी वस्तू बाजूस ठेवावयाची असली, तिचे काही काम नसले म्हणजे ती कशात तरी गुंडाळून एका बाजूस ठेवतो. यावरून न जुमानणेंबाजूला सारणें. ‘प्रसंग पडला म्हणजे युक्तिवाद गुंडाळून ठेवणारी सुधारक मंडळी दृष्टीस पडते.’-टि ४.१३८. Related Words आसन गुंडाळणें गुंडाळणें गांडीचे सोडून डोक्याला गुंडाळणें गांडीचे सोडून डोक्यास गुंडाळणें मायेनं गुंडाळणें पागोटें गुंडाळणें नाक गुंडाळणें दुसर्याचें पागोटें गुंडाळणें ढुंगणाचें सोडून डोकीस गुंडाळणें आडगुड बिटकी उभारप शीड अर्या करणें मांदरी कवळप आंदाळी बिर्हाड आटोपणें गुटलांवचें गुठलांवचे हातपाय पसरणें गुढणें उभे घेणें उभे नसणें उभे लावणें उभे लावून येणें सटी कवळप सठी कवळप अटपविणें खपन हातपाय झाडणें गाठोडें गुंडणें काखेस मारणें अटप ढुंग शीड आटोपणें उळिग गुंडाळी बिटकी झांपडी झापडी आवरणें गाशा वेंट वेट उद्यापन घडमोड अवहार घडामोड बांधणें बिर्हाड चरणें वेढणें उपसंहार मांजर माजर सुत अडवा अडवें सूत वेल माया हात कान હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP