Dictionaries | References

आटोपणें

   
Script: Devanagari
See also:  आवरणें

आटोपणें

 उ.क्रि.  आवरणें व आटोपणें संयु . क्रि .
   हे शब्दमध्यें पहा .
 क्रि.  अटपणें पहा .
   आवरणें पहा . ( जोडक्रियापदामुळें अर्थवृध्दि होते )
   लहान करणें . आटोपी मूर्तिप्रति ( स्वत : च्या ) मारुति हा कविहि तद्विशाल कथा । - मोवन ५ . ७२ .
   आवरणें ; मागें घेणें ; गुंडाळणें ; संपविणें ; नाहींसें करणें . प्रभुवर तें विश्वरुप आटोपी - मोउद्योग १० . २० .
   ( पुढें गेलेल्यास मागच्यानें ) गांठणें . आटोपिलाचि गेला होता जरि भीमसेन दूरवर । - मोऐषिक २ . ३ .
   ताब्यांत घेणें ; व्यापणें . जै देहीं आटोपे पित्त - ज्ञा १४ . १९६ .
   उरकणें ; सांभाळणें . आटोपसील संसारु । - दावि २२ .
०शुध्द वि.  नीटनेटका ; नेमस्त ; आटोपसर .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP