Dictionaries | References उ उडवणें Script: Devanagari See also: उडविणें Meaning Related Words उडवणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v t Scatter, squander. Turn off, shuffle, evade. To treat with slight and scorn. उडवणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उ.क्रि. उडणें याचें प्रयोजक ; उडणें पहा .दूर फेंकणें ; अस्ताव्यस्त करणें ; विस्कळित करणें ; चारी दिशांस उधळून लावणें ; पळवून लावणें . मुकुट शिरींचा उडविला । - मोदोहारामायण ६९ .उधळपट्टी करणें ; बेसुमार खर्च करणें . आपल्या नादीं लागून हवा तेवढा पैसा उडवील असें तिला वाटलें . - विवि १० . ५ - ७ . १२३ .टाळणें ; अव्हेरणें ; सोडणें ; टाकून देणें .हेटाळणें ; अव्हेर करणें ; झिडकारणें .चोरणें ; लांबविणें ; नाहींसें करणें . हातवह्या फिर्यादीनें उडविल्या . - विक्षिप्त ३ . ९५ .मारणें ; आघात करणें ; निर्गुणास जन्म कल्पिला । अथवा निर्गुण उडविला ॥ - दा ९ . ३ . २६ . शत्रूवर नेम धरुन सोजीर उडवितां येतील . - इंप १५० . चाबूक उडविणें , चाबकाचे फटके मारणें . भटजीचे अंगावर चाबूक उडविले . - इंप ८६ .चोरुन नेणें ; पळवून नेणें ; तिला उडवून नेण्याचा प्रयत्न करणें ही गोष्ट श्लाध्य आहे . - विवि १० . ५ - ७ . १२३ .आटोपणें ; जलद काम करणें ; त्वरित संपविणें . लॅटिन भाषांतर विद्यार्थ्यास दिलें असतां तें जॉन्सननें कसें उडवून दिलें याविषयीं मागें सांगितलेंच आहे . - नि ६५६ .फजीत करणें . नका आमची जास्त उडवूं - चंद्रग्रहण . ४० .काढून , हांकून लावणें . आपण स्वत : टोळीचा नायक होऊन तुम्हास उडवून देणार नाहीं . - कोरकि २७८ . [ सं . उद + डी - डायय - उड्डायन ; प्रा . उड्डवण ] Related Words उडवणें माशा उडवणें आरसे महालांत राहणें, तर दगड न उडवणें धुडके उडविणें धुडके करणें धुडक्या उडविणें धुडक्या करणें उद्धळण वडाची साल पिंपळास लावणें कानावैर तल्की मारूं जाय शिंतडणें आबदाब टेर टेहर भग्गल धुमा सप्पा सप्फा खुबड शिंतोडा भांडें भगल मातु खाऊ उधळणें शिंट भिरभिर भिरभिरां भिरभीर भिरभीरां उगळणें मात माशी खेळ घोडा હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP