|
अ.क्रि. संपणें ; निघून जाणें ; बंद होणें ; थांबणें ( हंगाम , तारुण्य इ० ). पर्जन्याचे दिवस उलगले . - केक १३१ . काजूचे दिवस उलगले . [ सं . उद + लग ] - सक्रि . मोकळें , रिकामें करणें ( शेत , बाग , कोठार इ० कांतील पीक , जिन्नस इ० काढून घेऊन ). खलास करणें ; नेणें ( पीक ; जिन्नस , वस्तू , साहित्य इ० ). आटोपणें ; संपविणें ; पुरें करणें ( काम , चाकरी , समारंभ इ० ).
|