Dictionaries | References व वेल Script: Devanagari Meaning Related Words वेल हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : कुआँ, कूपक वेल कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun एक प्रकारची वेल Ex. वेल अफूच्या झाडाक गुठलावन ताका सुकयता ONTOLOGY:लता (Climber) ➜ वनस्पति (Flora) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benতোকরা gujતોકરા hinतोकरा oriତୋକରା ଲତା sanअमृतवल्ली urdتوکرا See : बांय, लता वेल A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 So perform it or so act that neither party receive loss or hurt.vēla f A wasting disease of horses. वेल Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m f A creeping or climbing plant.वेल वाढणें Increase in progeny. वेल मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun एखाद्या गोष्टीच्या आधारे वाढणारी वनस्पती Ex. आमच्या दारात मोगर्याचा वेल आहे. HOLO COMPONENT OBJECT:लता कुंज HYPONYMY:कारले द्राक्षवेल खरबूजी भोपळा काकडी नागवेल दूधभोपळी धेंडशी कलिंगड दोडका पडवळ मंजिष्ठ मालती कपूरकचरी वावडिंग घोसाळी कोहळा चवचव चोपचिनी जाई तोंडली गुळवेल रताळी घेवडा किवी गोराडू बोगनवेल मिरे कबाब गुंज अपराजिता सोम माधवी वेत निशांधी कुंद अविद्धकर्णी वालपापडी लाख अमरवेल शतावरी जीवंती उंदीरकानी विधारा ONTOLOGY:लता (Climber) ➜ वनस्पति (Flora) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:लताWordnet:asmলতা bdबेनदों benলতা gujવેલ hinलता kanಲತೆ kasرٲنٛٹھ malലത mniꯎꯔꯤ nepलहरो oriଲତା sanलता urdلتا , بیل , بلی noun कानातल्या दागिन्याला लावण्याची सोन्यामोत्याची साखळी Ex. केस वेलीत गुंतले. वेल महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. ( खा . ) तुळई . - भात्रै ७ . १ . ४ .पुस्त्री . १ लता ; वृक्षदिकांवर चढणारी वनस्पति . २ नागवेल . ३ कुडूक , काप इ० कानांतल्या दागिन्यांस सोन्यामोत्यांची सांखळी असते ती . ४ वंश ; वंशज . पार्थ म्हणें रक्ष या स्वयें वेला । - मोअश्व ४ . ४० . ५ वेलाच्या आकाराची नक्षी . ६ सोललेल्या झाडांचें पातळ वेष्टन , साल ( भारा इ० बांधण्याच्या उपयोगी ). [ सं . वल्लि ; प्रा . वेल्ली ; गु . पं . वेल ] स्त्री. घोडयांना होणारा क्षयासारखा एक रोग .०चढविणें उतरविणें वेलाला आढया देणें - ( पानमळा ) वेल वर गुंडाळणें , खालीं करणें इ० क्रिया . परतविणें - वेल उलटविणें ( रताळी इ० चा ).०मांडवास , वाढणें - वंश वाढणें ; कुटुंबाविस्तार होणें . प्रिय पुत्रातें भेटोनि रडुनि म्हणे मांडवास जा वेला । - मोआश्रम ४ . २ .जाणें , वाढणें - वंश वाढणें ; कुटुंबाविस्तार होणें . प्रिय पुत्रातें भेटोनि रडुनि म्हणे मांडवास जा वेला । - मोआश्रम ४ . २ .०गुंडी स्त्री. ( व . ) गवताच्या घरावर टाकण्याकरितां तुर्हाटयाचे वेट दूरदूर लावून केलेला कडा .०गोंड पु. एक भाजी .०चवळी स्त्री. एक प्रकारची चवळी .०पत्ती स्त्री. वेल , पानें यांची नक्षी ; बूट .०बाळी स्त्री. एक बुगडयाप्रमाणें कानांतला दागिना . कानीं धेंडया आणिक वेलबाळया मोत्याचे सर । - अफला ५५ .०बुटी बुट्टी बूट बुट्टा - स्त्रीपु . भिंत , कागद , छीट इ० वर काढलेली वेलाची नक्षी , तर्हेतर्हेची बूट .०बोंडी स्त्री . एक भाजीचा वेल . फळाला वेलबोंडें म्हणतात .०मिरची स्त्री. एका जातीची मिरची .०वटी स्त्री. कुंपण . तेणें वाचेस पडली वेलवटी । बोलों उफराटी विसरली । - एभा ९ . ४२४ .०वाक पु. ( ना . ) वेली वगैरे समुच्चयानें .०वांगी स्त्री. वांग्याची एक जात . फळाला वेलवांगे म्हणतात .०विस्तार पु. द्राक्ष किंवा इतर वेलीचा मोठा विस्तार , फैलाव .०विस्तार ( ल . ) वंश , कुटुंब वाढणें ( आशीर्वादांत योजतात ) वेलरी - स्त्री . वेल ; वल्लरी ; वेलीचे जाळे . मग पै कामनाचि तया । जिवों जाल्या वेलरिया । - ज्ञा १६ . ३६७ [ सं . वल्लरी ] वेली - स्त्री . १ वेल पहा . २ लांब गाणें . एकु हामामा घालिति हुंबळी । एकु वेली गातांती । - दाव ८५ ३ वंश . आमुची वेली कां खुटिली । हा हा देवा वॄत्ति बुडाली । - दा ३ . ३ . ४० . वेली जाणें - विस्तारणें ; वाढणें . जैसा वर्षाकाळु गगनी । पाल्हे जे नवघनी । तैसें आकारजात अज्ञानीं । वेली जाय । - ज्ञा १५ १५२ ; - एभा २६ . २५० . वेल्या करंज - पु . करंज झाडाची एक जात .वाढणें ( ल . ) वंश , कुटुंब वाढणें ( आशीर्वादांत योजतात ) वेलरी - स्त्री . वेल ; वल्लरी ; वेलीचे जाळे . मग पै कामनाचि तया । जिवों जाल्या वेलरिया । - ज्ञा १६ . ३६७ [ सं . वल्लरी ] वेली - स्त्री . १ वेल पहा . २ लांब गाणें . एकु हामामा घालिति हुंबळी । एकु वेली गातांती । - दाव ८५ ३ वंश . आमुची वेली कां खुटिली । हा हा देवा वॄत्ति बुडाली । - दा ३ . ३ . ४० . वेली जाणें - विस्तारणें ; वाढणें . जैसा वर्षाकाळु गगनी । पाल्हे जे नवघनी । तैसें आकारजात अज्ञानीं । वेली जाय । - ज्ञा १५ १५२ ; - एभा २६ . २५० . वेल्या करंज - पु . करंज झाडाची एक जात . वेल A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 वेल n. n. a garden, grove, [L.] (cf.विपिनfr. √ 1.विप्)a partic. high number, [Buddh.] वेल m. m. the mango tree, [L.] वेल Shabda-Sagara | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 वेल n. (-लं) A garden. f. (-ला)1. Time.2. Tide, flow, current.3. Boun- dary, limit.4. The sea-shore.5. Easy or sudden death.6. Sickness, disease.7. The food of ŚIVA.8. Speech.9. Leisure, interval. 10. Season, opportunity.11. The wife of Budha.12. The gums.E. वेल् to go, aff. अच् and टाप् added. ROOTS:वेल् अच् टाप् Related Words आपली गाय परायाचा वेल खाय वेल तिळ्या वेल आपली गाय, दुसर्याचे (परायाचे) वेल खाय काळी वेल एकाचें एकवीस होवो, नि वेल मांडवाला जावो लता वालपापडीची वेल লতা رٲنٛٹھ ଲତା लहरो बेनदों ಲತೆ ലത मांडवावर वेल चढविणें वेल तसें फळ वेल मांडवास जाणें वेल मांडवास वाढणें वेल मांडवी जाणें वेल मांडवी वाढणें वेल विस्तार वाढणें கொடி తీగ नागवेल नागवेलीची आर एकदां रुजली म्हणजे वेल वाढतो વેલ well बेल left handed twinder kudzu vine right handed twiner trumpet vine खुर्सावेल येल weigl-goldsten scheerer test खोबरवेल गोष्टांवाल घौंसाळी सापशीण शेंबीरटी milk well weil felix reaction खरबूजी कायकोळ वासमसडी नांदनी left handed twiner कांटली काटवेल उपटसरी उपटसळी करमलवाल कोव्हाळी बाळवेल दादुरडी दुदरोळ बेंडभोंवरा भॉवांटी मूसापर्णी नांगाळी quisqualis indica tecoma radicans juss. phyad घणसवेल खाजुळी काजरवेल घोटवेल दांडगी दुधवाल भटकटा मोतीण मोरवई पाड वल्ली पाहड वल्ली चवळवेळ तणारणे वेलुव शिरघोसाळें शेंबरटी शेंबारटी वासनवेल इश्कपेचां खडसंबळ खडसांबळी खदसांबळ घणसकांडें बेल्या चवळवेल पराय आवधी अडवेल scandent कारेती उन्मेषलता उपटसुरी उपटसुळी उपरसाळी उपरसीळी उरणी कडवई Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP