Dictionaries | References

सण

   
Script: Devanagari
See also:  सणकण , सणकन , सणकन् , सणकर , सणदिनी , सणदिशी , सणदिशीं

सण

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  व्हड उमेदीन आनी दबाज्यान मनयतात अशें धर्मीक, समाजीक शूभ कार्य   Ex. स्वतंत्रताय दीस आमचो राष्ट्रीय सण
HYPONYMY:
होळी रथयात्रा हरताळकी ईद दसरो दिवाळी रक्षाबंधन मनोरथ तृतिया बकरीईद नाताळ धनतिरोदस कजरी न्हाण भाऊबीज वैसाखी लोहडी नागपंचम गणेशोत्सव पास्कां कुंभ वसंतपंचमी चवथ अष्टम दुर्गानवमी पोंगल ओणम क्वांजा पुरम रतजगा उशीकांडे महाकुंभ प्रबोधिनी एकादस गुरुपर्व
ONTOLOGY:
सामाजिक कार्य (Social)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
परब उत्सव दबाजो
Wordnet:
asmউৎসৱ
bdरंजाथाइ
benউত্সব
gujતહેવાર
hinत्योहार
kanಹಬ್ಬ
kasبوٚڑ دۄہ
malഉത്സവം
marसण
mniꯀꯨꯝꯃꯩ
nepपर्व
oriଉତ୍ସବ
panਤਿਉਹਾਰ
sanउत्सवः
tamவிழா
telపండుగ
urdتہوار , جشن
   See : सुवाळो

सण

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   made on such occasions to one's relatives.
   Bengal hemp, Crotolaria juncea.

सण

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A holiday, festival. The feasting and festivities observed on a holiday. Ex. ऋण काढून सण करणें. Victuals or corn given on the festivals of दिवाळी, दसरा, &c. to the family barber &c.

सण

 ना.  आनंद मानण्याचा दिवस , उत्सव दिवस , उत्सव प्रसंग , सुदिन .

सण

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  उत्साह व आनंदाने साजरे केले जाणारे एखादे धार्मिक, सामाजिक किंवा शुभकार्य   Ex. श्रावण हा सणांचा महिना आहे.
HYPONYMY:
रथयात्रा हरताळिका ईद दिवाळी दसरा बकरी ईद होळी देवोत्थान धनत्रयोदशी नाताळ गोकुळाष्टमी राखी पोर्णिमा ईस्टर नागपंचमी भाऊबीज पर्वस्नान कुंभपर्व लोहडी वैशाख-पौर्णिमा क्वांजा त्रिश्शूर पूरम पोळा गणेशोत्सव पोंगल ओणम महाकुंभ गुरूपर्व होलिका दहन रंगपंचमी मोहरम कजरी
ONTOLOGY:
सामाजिक कार्य (Social)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmউৎসৱ
bdरंजाथाइ
benউত্সব
gujતહેવાર
hinत्योहार
kanಹಬ್ಬ
kasبوٚڑ دۄہ
kokसण
malഉത്സവം
mniꯀꯨꯝꯃꯩ
nepपर्व
oriଉତ୍ସବ
panਤਿਉਹਾਰ
sanउत्सवः
tamவிழா
telపండుగ
urdتہوار , جشن
 noun  एक प्रकारचे झाड   Ex. सणाचा उपयोग हिरवळीचे खत म्हणून होतो
MERO COMPONENT OBJECT:
ज्यूटताग
ONTOLOGY:
वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
ताग सनताग
Wordnet:
benশণ
gujશણ
hinसनई
kasبَنٛگہٕ , کٮ۪نہبَس اِنٛڈِکا
kokसणी
oriଛଣ
panਸਣ
telజనపచెట్టు
urdسن
 noun  जेवणखाण किंवा उत्सव साजरा करण्यासाठी वेगळा ठेवला जाणारा दिवस किंवा वेळ   Ex. ईदचा सण परत केव्हा साजरा करणार?
ONTOLOGY:
अवधि (Period)समय (Time)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benউত্সব
mniꯍꯔꯥꯎ ꯇꯌꯥꯝꯕꯒꯤ꯭ꯀꯨꯝꯃꯩ
panਤਿਉਹਾਰ
sanउत्सवः
telఉత్సవము
urdجشن , تہوار , تقریب

सण

  पु. १ उत्सवप्रसंग ; उत्सवदिवस ; आनंदाचा दिवस . २ उत्सवप्रसंगी केलेली चैन , मौज , जेवणावळ वगैरे . रीण काढून सण करणें . ३ सणाच्या दिवशी विशेषतःदसरा ; दिवाळी वगैरे प्रसंगी आश्रितांना वाढून द्यावयाचे जेवण , शिधा वगैरे . ४ विवाहोत्तर जावई वगैरेस किंवा इतर नातेवाईकांस दिवाळी , शिमगा वगैरे प्रसंगी द्यावयाच्या मेजवान्या , भेटी , देणग्या , पोषाख वगैरे . [ सं . क्षण ]
 क्रि.वि.  वेगानें जाणारी बंदुकीची गोळी , बाण छडी किंवा चाबकाचा मार , दुःखाचा वेग , तिडीक , कळ वगैरेचा उद्रेक यांच्या प्रमाणें आवाज करून . [ ध्व . ] सणकणें - अक्रि . सणकन् ‍ आवाज करून जाणें . शीळ घालणें , गाणें ; तिडीक निघणें . [ ध्व ]
  पु. ताग . भक्षितो सण कसा कडबा हो । - किंगवि २२ . [ सं . शण ]
०करी  पु. कारू , बलुतेदार , आश्रित वगैरे सणाच्या दिवशी ज्यांस वाढणें शिधा वगैरे द्यावयाचा असतो ते
०काडी   कांडी - स्त्री . १ तागावरील वाख काढून घेतल्यावर राहणारी काडी . २ अंबाडी भेंडी यांवरील दोर काढून घेतल्यावर राहणारी काडी . ३ ( ल . ) आगकाडी . सणाकी - स्त्री . ( गो . ) तागाची वस्तु .
०वई  स्त्री. सणाच्या दिवशी शेतकर्‍यांकडून बलुतेदारांस मिळावयाचे धान्य . ( क्रि० देणें ; मागणें ; घालणें . )
०वार  पु. १ सणाचा दिवस . २ सणाच्या दिवशी वधूवरांकडे परस्पर पाठवावयाचे अहेर , देणग्या वगैरे . ( क्रि० करणें ; देणें . )
०सुदी   सुदीस सूद - स्त्रीपुपु . सणवार ; सणाचा दिवस . सणु णू - पु सण ; उत्सव .

Related Words

सण   ऋण काढून सण करणें   भावई, सण दिवई   आवडीचा पाहुणा, दिवाळीचा सण   हावरा सण कधीं, सगळयासार्‍या गावाच्या आधीं   हावर्‍या सण कधीं, सगळयासार्‍या गावाच्या आधीं   कर्ज काढून करणें सण, हे दुःखाचें कारण   कसायाच्या घरी सण आणि शेळ्‍या मेंढ्यांचे मरण   आषाढी आणि सण हाकारी   सुगडाचा सण येतो पण म्हतारडीचा सण येत नाहीं   आण मण, करूं दे सण   सणी   भङ्गा   سن   జనపచెట్టు   ଛଣ   त्योहार   بوٚڑ دۄہ   તહેવાર   ಹಬ್ಬ   উৎসৱ   শণ   ਤਿਉਹਾਰ   ਸਣ   उत्सवः   सनई   रंजाथाइ   पर्व   விழா   ଉତ୍ସବ   ഉത്സവം   சணல்   పండుగ   উত্সব   ಸೆಣಬು   ചണം   શણ   सनताग   दबाजो   परब   सणब   आयबाय नागवली आणि पांचवी जागवली   सणतूल   holiday   आया बाया नागौया, शिगम्या परब जोगौया   सकरूबोवा   रंगांचा   रंगांचो   कजरी   आणितो उसनवारी आणि मिरवितो जमादारी   खिस्मस   ऋण करणें   सणतिवार   सणसणणें   festivity   दसघर भीक मांगना और एक मशालजी रखना   तेहेवार   लक्क भावडी, कटटा उजो   लक्क भावडी, कड्डा उजो   राखी पोर्णिमा   बकरीईद   बकरी ईद   बक्रीद   नव्याची पुनव   परंपरेन   पर्वनी गांड होळी, ने माणसनी गांड कोळी   पल्लेदहव्ब   पल्लेधाप   पूर्वा पोळा, उत्तरा जोंधळा   ऋण काढून लग्न करणें   आयली दिवाळी, आनी परबो आकारी   वर्षाचा दिवस   वैशाख-पौर्णिमा   अवदिस   गोकुळाष्टमी   दसम   दारिद्रय आलें घरा, तेथें कशाला दिवाळी द्सरा   मकरसंक्रांती   बकरीद   नारळी पौर्णिमा   परंपरेनुसार   hemp   कधीं होईल दिवाळसें, कधीं मोडीन कणसें   केरळ   सणकाडी   सनगर   दिवाळी द्सरा, हातपाय पसरा   त्रिश्शूर पूरम   चवथ   बेल्जियन   मकर संक्रांत   आली अखिति, झाली सणाची निचिति   ईस्टर   ओणम   अकिती आणि सणाची निचिती   मोहरम   पोंगल   आधीं ना मधीं, तळिसंक्रात कधी   आषाढीं तट, श्रावणी भट, भादवी कुणबट   ऋषिपंचमी   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP